सतीश दरेकर इलेव्हन संघाने पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनची मर्यादित २० षटकांची स्पर्धा जिंकली
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने,कै.चंद्रकांत साठे(आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच)यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली मर्यादित २० षटकांची स्पर्धा आज दिनांक २७.१०.२०२३,शुक्रवार रोजी संपन्न झाली. सदर स्पर्धा सिल्वर…
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दरोडा, घरफोडया करणारी टोळी गजाआड
तब्बल 173 गुन्हे उघडकीस; 3 पिस्तुल, 14 जिवंत काडतुसांसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण 1 कोटी 21 लाखाचा माल जप्त पुणे, दि. २८ (पीसीबी) - पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-3, युनिट-2,…
महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त…
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त व्याख्यान
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्या वतीने मंगळवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे राष्ट्रीय एकात्मता दिन…
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने वृद्धाची नदीत उडी…!
आळंदी, दि. २८ (पीसीबी) - मराठा समाजाला आरक्षण व मुलाला अनुकंपावर नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून व्यंकट ढोपरे यांनी वृद्धापकाळात टोकाचे पाऊल उचलले आहे. पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदीत त्यांचा आज मृतदेह…
महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून धूम स्टाईलने पसार होणाऱ्या तिघांना अटक
तळेगाव, दि. २८ (पीसीबी) - रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून धूम स्टाईलने पळून जाणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख 97 हजार रुपयांचा…
दूरदृष्टी, अथक परिश्रम, दृढ निश्चय ही यशाची ‘त्रिसूत्री’ – रितू फोगाट
'टेडेक्स - पीसीसीओईआर' कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - आजच्या स्पर्धात्मक युगात यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांवर ताणतणाव असतात. अशा परिस्थितीचा विचार करता जीवनात यशस्वी होण्यासाठी भविष्याचा वेध घेणारी…
हिंजवडी कासरसाई रस्त्यावरअतिक्रण कारवाई
पिंपरी, दि. २८ (पीसीबी): मौजे हिंजवडी येथील लक्ष्मी चौक ते शिंदे वस्ति चौक मारुंजी येथील रस्त्याच्या हद्दीमधील अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकाम यांचे सुमारे ७५०० स्क्वेअर फुट अतिक्रमणे निष्कासन कारवाईमध्ये हटविण्यात…
यशस्वी जीवनासाठी अविरत संघर्ष हाच पर्याय!
प्रा. गणेश शिंदे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहरात व्याख्यान उपक्रम पिंपरी,दि.२८(पीसीबी) - ‘तुझं आहे तुजपाशी परी तू जागा चुकल्याशी, या युक्तिप्रमाणे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा योग्य वापर करून उच्च…
धक्कादायक…! सकाळी लवकर उठत नाही म्हणून १२ विद्यार्थ्यांना गरम चमचाने दिले चटके
गुजरात,दि.२८(पीसीबी) - एक भयानक प्रकार गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात घडला आहे. तेथील एका निवासी शाळेतील व्यवस्थापकाचे क्रूर कृत्य उघडकीस आलं आहे. त्याने सकाळी लवकर उठत नाही म्हणून 12 विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्टीलच्या गरम…

