उद्यान विभागाचे स्वच्छ अभियान की घाण अभियान? – यल्लपा वालदोर
स्वच्छ अभियाना अंतर्गत संपूर्ण शहर साफ करता करता, पिंपरी चिंचवड महापालिका उद्यान विभागाचे मात्र उड्डाण पुलावर ठेवलेल्या कुंड्यांकडे दुर्लक्ष झाले आहे अशी टीका आपचे पदाधिकारी यल्लाप्पा वालदोर यांनी केली. फुगेवाडी…
औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, महाळुंगे, बोपोडी परिसरात राजकीय नेत्यांना बंदी
पुणे, दि. ३० (पीसीबी) - सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे, बोपोडी, छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील मराठा समाजाच्या वतीने सावित्रीबाई फुले…
सर्वोच्च न्यायालयाची पुन्हा तंबी, ३१ डिसेंबरपर्यंत सगळी कारवाई पूर्ण करा
दिल्ली, दि. ३० (पीसीबी) - शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता याचिकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (सोमवारी) एकत्रितपणे सुनावणी घेण्यात आली. अपात्रतेच्या याचिका निकाली…
चांदा ते बांदा मोर्चे, राजीनामास्त्र, नेत्यांना बंदी, काळे झेंडे
मुंबई, दि. ३० (पीसीबी) - मराठा समाजाचे नेते म्हणून जरांगे आणि दुसऱ्यांदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर आता राज्यभरातून मराठा आरक्षणासाठी अक्षरशः वणवा पेटला आहे. राज्यभरामध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चे, राजीनामास्त्र, नेत्यांना…
मराठा आरक्षणाची घोषणा आता कोणत्याही क्षणी
महाराष्ट्, दि. ३० (पीसीबी) - मराठा आरक्षणासंदर्भात राजकारण तापलेले आहे. मंत्रीमंडळ बैठक सुरू असून कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते, असे राज्यमंत्रीमंडळाचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले. मुख्यमंत्री स्वतः पत्रकार परिषद…
हाफीज सईदचा म्होरक्या दहशतवादी नेता, ए तैयबाचा कमांडर हाशिम अली अक्रमला गाजा पट्टीत ठोकला!!!
पाकिस्तानात आत्तापर्यंत १८ दहशतवादी मारले गाजा, दि.३० (पीसीबी): मुंबईचा एमबीचा मास्टर माईंड आणि सत्ताचा एफ़ायबा दहशतवादी स्थानिक प्रमुख ऑफिस समावेश याचा म्होरक्या दहशतवादी आणि पोलीसी तैयबाचा कमांडर हाशिम अली अक्रम…
भावी पिढीला ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटातून वाचण्यासाठी ‘ग्रीन सोसायटी’चाच पर्याय – अजित गव्हाणे
पर्यावरणविषयक जनजागृती मेळाव्यात भोसरी विधानसभा अंतर्गत 400 पेक्षा जास्त सोसायट्यांचा सहभाग पिंपरी, दि. 29 (पीसीबी) - सध्या संपूर्ण जगावर ग्लोबल वॉर्मिंगचे सावट आहे. जागतिक तापमानवाढीवर पर्यावरणपूरक उपाययोजनाच प्रभावी ठरू शकतात.…
मराठा साखळी उपोषणाला पिंपरीत प्रचंड प्रतिसाद
दोन दिवसात आंदोलन तीव्र करणारपिंपरी, दि.२९ (पीसीबी) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पिंपरीतील आंबेडकर…
केवायसी व्हेरिफिकेशन करण्याच्या बहाण्याने तळवडे येथे तरुणाला घातला साडेसात लाखांचा गंडा
तळवडे, दि. २९ (पीसीबी) - केवायसी व्हेरिफिकेशन करण्यासाठी ट्विटरवर मेसेज करून तरुणाला एनी डेस्क नावाचे एप डाउनलोड करण्यास सांगितले. त्याआधारे तरुणाच्या नावावर सात लाख ४८ हजार रुपयांचे कर्ज घेत फसवणूक…
वृद्ध आईला मारहाण करत घराबाहेर हाकलले; मुलगा आणि सुनेविरोधात गुन्हा दाखल
खेड, दि. २९ (पीसीबी) - वृद्ध आईला रक्तदाबाचा त्रास असताना तिला मारहाण करून घराबाहेर काढले. मुलाला समजवण्यासाठी आलेल्या आई, बहिण, मावशी यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी मुलगा आणि सुनेच्या विरोधात ज्येष्ठ…

