विनापरवाना ज्वलनशील पदार्थांची वाहतूक; एकास अटक
देहूरोड, दि. २९ (पीसीबी) -विनापरवाना धोकादायकपणे ज्वलनशील पदार्थांची वाहतूक केल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २८) सकाळी देहूरोड…
शिकाऊ कामगाराने केली कंपनीत साडेतीन लाखांची चोरी
निघोजे, दि. २९ (पीसीबी) - शिकाऊ कामगाराने कंपनीतून साडेतीन लाखांचे पार्ट चोरून नेले. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी निघोजे येथील महिंद्र हेव्ही इंजिन्स लिमिटेड येथे उघडकीस आली. निकेतन अशोक…
पूर्ववैमनस्यातून चिखलीत एकास मारहाण
चिखली, दि. २९ (पीसीबी) - जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. २६) रात्री सव्वा नऊ वाजता गोडाऊन चौक, चिखली येथे घडली. अशोक काळूराम मोरे…
किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण
हिंजवडी, दि. २९ (पीसीबी) -विरुद्ध दिशेने गाडी चालवण्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २७) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मधुबन हॉटेल चौक, हिंजवडी…
मराठा क्रांती मोर्चाचा धसका; नेत्यांनी दौराच कैला रद्द!
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - पिंपरी- चिंचवड शहरात कुठल्याही नेत्याला सभा, कार्यक्रम घेऊ देणार नाही, त्यांना फिरकू देणार नाही असा इशारा सकल मराठा बांधवांकडून देण्यात आला होता. यातच धाराशिव फाउंडेशनच्या…
पुनावळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विरोधात राज ठाकरे यांना निवेदन
पुनावळे, दि. २९ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणी संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल विरोध करण्यासाठी आज सर्व नागरीकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही…
ललित पाटील प्रकरण : ‘एकालाही सोडणार नाही…आम्ही निर्णय केलाय’ – देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २९ (पीसीबी) - अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याच्यावर ससून रुग्णालयामध्ये सलग चार महिन्यांपेक्षा जास्त काळ उपचार सुरु होते. गोपनीय बाब असल्याच्या नावाखाली ससून हॉस्पिटलचे…
भोसरीमध्ये मराठा समाजाच्या वतीने एकदिवसीय उपोषण
भोसरी, दि. २९ (पीसीबी) - संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले असून राज्यभरातील मराठा बांधव…
भक्तिभावाने ओतप्रोत वातावरणात ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ
विश्वामध्ये शांतीपूर्ण वातावरणासाठी अंतर्मनात शांती आवश्यक निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज (पीसीबी) -‘‘विश्वामध्ये शांतीसुखाचे वातावरण निर्माण व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. प्रत्येक मानवाने शांतीपूर्ण जीवन जगावे अशी सर्वांची इच्छा असते.…
‘ग्रीन सोसायटी’ ही काळाची गरज
पुणे, दि. २९ (पीसीबी) - हा चालू युगाचा अत्यंत जिव्हाळ्याचा भाग असणार आहे.सरकारच्या कामात नागरिकांचा सहभाग कृती रूपातून असायला हवा आणि तो चिरंतन राहायला हवा असेल तर आपल्या घरापासून करायला…

