मायटेक्स एक्स्पोला शनिवारी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत भेट देणार
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची माहिती पुणे दि. २७ (पीसीबी) – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र शासन उद्योग विभाग आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने…
राजकीय नेत्यांच्या सभा उधळणार: मराठा क्रांती मोर्चा
पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – मराठा समाजास आरक्षण दिल्याशिवाय मंत्री आमदार खासदार यांनी पिंपरी चिंचवड शहरात कार्यक्रम घेण्याचे धाडस करू नये असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषणाच्या दुसऱ्या…
ते कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले…नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांच्यावर खरमरीत टीका
शिर्डी, दि. २६ (पीसीबी) – महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या नावावर निव्वळ राजकारण होत असल्याची टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. शरद पवार यांचे नाव न घेता ते देशाचे कृषी मंत्री…
उघड्यावर जैव वैद्यकीय घनकचरा टाकल्याबद्दल दोन वैद्यकीय व्यावसायिकांना दंड
पिंपरी, दि.२६ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कक्षेत्रिय आरोग्य विभागाच्या वतीने मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी ते कोलोशीस रोडवर उघड्यावर जैव वैद्यकीय घनकचरा टाकल्याबद्दल दोन वैद्यकीय व्यावसायिकांकडून 70000 रुपयाचा तर डेंग्यू…
दसऱ्याला ६,५२३ नवीन वाहने पिंपरी चिंचवड च्या रस्त्यावर
पिंपरी, दि. २६ (पीसीबी) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडवासीयांनी दुचाकीखरेदीला पसंती दिली. चार हजार ७२ दुचाकी आणि दोन हजार ४५१ मोटार खरेदी केल्या आहेत. शहरात सद्या ३२…
काँग्रेसचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोटासरा यांच्या घरी ईडी दाखल
- काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अपक्ष आमदार हुडला यांच्यावरही छापा जयपूर, दि. २६ (पीसीबी) - राजस्थानची निवडणूक जाहीर होऊन आता प्रचारात रंगत आली असताना अचानकच राजस्थानमधील पेपर लीकप्रकरणी ईडी काँग्रेसचे राजस्थान…
गडकरी चित्रपट शुक्रवार पासून थिएटरमध्ये
मुंबई, दि. २६ (पीसीबी) मोदी मंत्रीमंडळातील सर्वोत्तम कामगिरी असलेले आणि देशाचे भावी पंतप्रधान म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते नितीन गडकरी यांंच्या जीवनावर आधारीत गडकरी चित्रपट शुक्रवारी (दि.२७) सर्व चित्रपटगृहांतून…
फटाके विक्री दुकानांना परवानगी देऊ नये – युनुस पठाण (कोविड योध्दा, सामाजिक कार्यकर्ता) यांची मागणी.
पिंपरी , दि. २६ (पीसीबी)- यंदा पिंपरी चिंचवड शहरामधे वर्दळीच्या परिसरात फटाके दुकानांना परवानगी देऊ नये अशा मागणीचे पत्र पिंपरी चिंचवड आयुक्त यांना देण्यात आले तसेच पोलीस आयुक्त साहेब, अग्निशमन…
हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचा स्व. प्रा. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार वृक्षमित्र अरुण पवार यांना प्रदान
पिंपरी , दि. २६ (पीसीबी) - हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा स्व. प्रा. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र व उद्योजक अरुण पवार यांना प्रदान…
गरबा स्पर्धेतील गैरप्रकाराविरोधात बोलल्याप्रकरणी झालेल्या मारहाणीत विजेतीच्या वडिलांचा मृत्यू
देश, दि. २६ (पीसीबी) - गुजरातच्या पोरबंदरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील गरबा स्पर्धेतील बक्षीस वितरणातील गैरप्रकाराविरोधात बोलल्याप्रकरणी मंगळवारी एका व्यक्तीला आयोजकांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी पतीच्या मारहाणीत…

