“या” घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे समन्स
नवी दिल्ली,दि.३१(पीसीबी) - आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालयानं ( ईडी ) समन्य बजावलं आहे. दिल्लीतील अबकारी धोरण आणि मद्यविक्री घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल…
राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं – मनोज जरांगे
पुणे, दि. ३१ (पीसीबी): राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी आरक्षणावर चर्चा झाली. बाकी दुसरी काही झाली…
सिंहगड रोड परिसरात भरदिवसा गोळीबार
पुणे, दि. ३१ (पीसीबी) : पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.30) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ…
घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक
निगडी, दि. ३१ (पीसीबी): घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून धोकादायकपणे चोरून गॅस काढून त्याची चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. गॅस सिलेंडर,…
तीन वर्षांच्या अल्पवयीन मुली सोबत अश्लील कृत्य, ५५ वर्षीय आरोपीला अटक
पुणे, दि. ३० (पीसीबी): अवघ्या तीन वर्षांच्या अल्पवयीन मुली सोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची घटना फुरसुंगी येथील आलिशान सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ५५ वर्षीय आरोपीला अटक केली…
घंटागाडी कर्मचाऱ्यांना विशेष बक्षिस
पिंपरी, दि. ३०(पीसीबी) -या वर्षात घंटागाडी ठेकेदारांना विशेष बक्षिस देणेबाबत तसेच इतर विकासकामांसाठी येणा-या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त…
राजकीय भूकंप-खासदार,आमदार, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सुरूच
पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेते मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. महाराष्ट्रात मोठ्या भूकंपाचे हादरे सुरू आहेत. दोन…
चिंचवड मध्ये महिलांसाठी कोजागिरी पौर्णिमे निमित्त महाभोंडला व महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
योगदान प्रतिष्ठान व नगरसेवक सुरेश भाोईर वतीने करण्यात आले होते चिंचवड, दि. ३० (पीसीबी) - कोजागिरी पौर्णिमा निमित्त महाभोंडला व त्यानिमित्त सर्व महिला भगिनींनसाठी सन मराठी प्रस्तुत आनंद सोहळा हा…
“कविता हा मनाचा हुंकार!” – ललिता श्रीपाल सबनीस
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - "कविता हा मनाचा हुंकार असतो! संस्कृतीची अक्षरबद्ध संवेदना असलेली कविता मनामनाला जोडते!" असे विचार ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री ललिता श्रीपाल सबनीस यांनी सृष्टी चौक, पिंपळे…
गाडीला रस्ता देण्यावरून कार चालकाकडून दुचाकीस्वाराला बेदम मारहाण
हिंजवडी, दि. ३० (पीसीबी) - गाडीला बाजू दिली नाही म्हणून कार चालकाने दुचाकीस्वाराल बेदम मारहाण केली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.27) हिंजवडी येथे घडली आहे. यावरून श्रीनाथ दिनकर जागडे (वय…

