तृतीपंथीयांकडे हप्ता मागणाऱ्या पाच जणांना अटक
तळेगाव दाभाडे दि. ९ (पीसीबी) - या परिसरात भिक मागायची असेल तर हप्ता द्यावा लागेल अशी दमदाटी करून तब्बल सव्वा लाख रुपयांचा हप्ता घेणाऱ्या पाच जणांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक…
मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का ?
विजेच्या तारांना पकडून तरुणाची आत्महत्या हिंगोली, दि. ९ (पीसीबी) : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आत्महत्या काही थांबायला तयार नाहीत. हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपलं जीवन…
मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील करणार महाराष्ट्र दौरा करणार
मुंबई, दि. ९ (पीसीबी) : मराठ आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. दरम्यान, १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबरपर्यंत मी महाराष्ट्र दौरा करणार आहे, अशी…
आधी केले मग सांगितले संस्कार प्रतिष्ठानची दिवाळी आदिवासींसोबत
संस्कारची दिवाळी अतिदुर्गम जिमलगट्टा या भागातील आदीवासी बांधवांसोबत साजरी पिंपरी, दि. ९ (पीसीबी) -संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि गडचिरोली जिमलगट्टा उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिमलगट्टा येथील आदिवासीं…
कार्तिकी यात्रेला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा होऊ देणार नाही
पंढरपूर, दि. ८ (पीसीबी) - पंढरपूरमध्ये होणाऱ्या विठ्ठलाच्या कार्तिकी एकादशीची शासकीय महापुजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी बोलावण्यात आलेली बैठकही…
भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरेल
पिंपरी, दि.९ (पीसीबी) -भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीची संघटनात्मक आढावा बैठक बुधवारी भाजप कार्यालय पिंपरी या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वाधिक…
कबुतरांमुळे तीव्र फुफ्फुसाचा आजार, दोन तासात सुरतहून फुफ्फुस आल्याने महिलेला जीवनदान…!
पुणे,दि.०९(पीसीबी) - सुरतमधील एका मेंदूमृत व्यक्तीमुळे पुण्यातील महिलेला जीवदान मिळाले आहे. या व्यक्तीची दोन्ही फुफ्फुसे विशेष विमानाने पुण्यात आणून त्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले. यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता.…
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही – श्रीरंग बारणे
विविध कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश; उपजिल्हाप्रमुखपदी बशीर सुतार पिंपरी, दि.९ (पीसीबी): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. दिवाळीपूर्वी नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप केले जात आहे. महिला…
डॉ. बाबा आढाव, कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित तर डॉ. पी. डी. पाटील यांना प्रा. रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार
आपल्या विद्यापीठांना सावित्रीबाईंचे नाव आहे पण त्यांचा एकही विचार किंवा पाठ शिकवला जात नाही- बाबा आढाव पुणे, दि. ९ (पीसीबी)- रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठान आयोजित 'प्रा. रामकृष्ण मोरे जीवन गौरव…
खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी होणार रद्द ? नैतिकता समितीने केला पाचशे पानांचा रिपोर्ट
नवी दिल्ली,दि.०९(पीसीबी) - संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात गिफ्ट घेतल्याप्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. संसदेच्या नैतिकता समितीने पाचशे पानांचा रिपोर्ट सादर केला असून त्यात मोईत्रा…

