गांजा विक्री प्रकरणी वाकडमध्ये एकास अटक; 20 किलो गांजा जप्त
चाकण, दि. 10 (पीसीबी) - गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 20 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 9) सकाळी साडे…
पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक
दापोडी, दि. 10 (पीसीबी) - पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनने दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी…
तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
देहूरोड, दि. 10 (पीसीबी) - पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट पाचने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 9) दुपारी सव्वादोन वाजता आदर्शनगर देहूरोड येथे…
खान्देश- विदर्भवासियांसाठी रेल्वेची खास दिवाळी भेट; आजपासून पुणे ते अमरावती विशेष रेल्वे सुरू
-माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी, दि. १० (पीसीबी) : रेल्वे प्रशासनाने पुणे– अमरावती- पुणे दरम्यान विशेष रेल्वे सूरू करण्याचा निर्णय घेतला असून गाडी क्र.०११०१ पुणे–अमरावती…
ड्रग माफिया ललित पाटील ससूनमध्ये राहण्यासाठी मोजायचा तब्बल १७ लाख
पुणे, दि. १० (पीसीबी) - ड्रग माफिया ललित पाटीलच्या चौकशी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ललित पाटीलने अवैद्यरित्या किती संपत्ती कमावली याचे पुरावे आता हळूहळू समोर येत आहेत. ड्रग्स…
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (माटीपीओ) च्या अध्यक्षपदी डॉ. शीतलकुमार रवंदळे आणि सचिवपदी डॉ. संजय जाधव यांची निवड
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (माटीपीओ) ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाली. यावेळी पुढील पाच वर्षाची नवीन…
पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पिंपरी - चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार शुक्रवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी…
शरद पवार यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी प्रा. नामदेव जाधव यांच्या विरोधात तक्रार
कोथरूड, दि. १० (पीसीबी) - समाजात तेढ निर्माण करणे तसेच शरद पवार यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरोधात कोथरूड येथील युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी…
पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न घेतल्याने उच्च न्यायालयात रिट दाखल
पुणे, दि. १० (पीसीबी) : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न घेतल्याने विधी पदवीधर तरुणाने भारतीय निवडणूक आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका (रिट पिटिशन) दाखल…
जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर राजकीय फायद्यासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी करतात
मुंबई, दि. १० (पीसीबी) - मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून सातत्याने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व…

