महापारेषण अधीक्षक अभियंत्याकडून महिलेचा विनयभंग
पुणे, दि.१० (पीसीबी): महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अर्थात महावितरणच्या रास्ता पेठेतील कार्यालयामध्ये काम करणाऱ्या दिव्यांग महिलेला मानसिक त्रास देत तिचा वारंवार विनयभंग केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेमुळे…
“कवी हा सत्याचा उपासक!” – डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे
पिंपरी, दि. १० (पीसीबी) - "कवी हा सत्याचा उपासक असतो. तो आपल्या प्रतिभेने सत्य आणि सौंदर्य एकत्रितपणे मांडू शकतो!" असे विचार संत वाड्.मयाचे अभ्यासक आणि कीर्तनकार डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे…
दिल्ली मॉडेलच्या धर्तीवर शाळा सुधारण्याची घोषणा फक्त स्टंटबाजी ठरू नये -यशवंत कांबळे, आम आदमी पार्टी
पिंपरी, दि. १० (पीसीबी)-पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. या प्रशासकीय राजवटीमध्ये दिल्लीमधील सरकारी शाळांचे जे अप्रतिम मॉडेल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पुढाकाराने संपूर्ण जगामध्ये नावारूपाला आले…
नितीश कुमार यांनी देशभरातील महिलांची माफी मागावी; भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांची मागणी
पिंपरीत भाजपाच्या वतीने नितीश कुमार यांच्या वक्तव्याचा निषेध पिंपरी, दि. ९ (पीसीबी) : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रणावरुन केलेल्या वक्तव्याचा पिंपरी चिंचवड भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध…
अजित पवार गटाकडून २० हजार बनावट कागदपत्रे
नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) - राष्ट्रवादी पक्ष कुणाचा याची गुरूवारची सुनावणी संपली असून आता पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अजित पवार गटाकडून सुमारे 20 हजार बोगस शपथपत्रकं…
दुटप्पी भूमिका घेणाऱ्या भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा :मराठा क्रांती मोर्चा
पिंपरी, दि. ९ (पीसीबी)- सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने उग्ररूप धारण केले आहे कोट्यावधी मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात विविध आंदोलने करत आहे मुळातच कुणबी असलेला मराठा समाज…
पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेस च्या प्रवक्ते पदी विशाल कसबे
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेस च्या प्रवक्ते पदी शहर सरचिटणीस विशाल कसबे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते ॲड. दिपक राठोड…
तीन पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - पोलीस आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक करत तीन पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई चाकण येथील आंबेठाण चौकात करण्यात आली.…
विमान तिकीट बुकिंगच्या व्यवसायाच्या बहाण्याने 24 लाखांची फसवणूक
सांगवी, दि. ९ (पीसीबी) - विमानाचे तिकीट बुकिंग करण्याचा व्यवसाय देण्याच्या बहाण्याने एका महिलेची 24 लाख 87 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार चार नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर या कालावधीत…
गांजा विक्री प्रकरणी भोसरीत एकाला अटक
भोसरी, दि. ९ (पीसीबी) - गांजा विक्री प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून सुमारे चार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 8) सायंकाळी…

