गाडी विकण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक
पिंपरी ,दि.०७(पीसीबी) - गाडी विकत देतो असे सांगून पैसे घेऊन आरोपी पसार झाला. ही घटना फेब्रुवारी-मार्च 2022 ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वाकड येथे घडली. मनोहर दीपचंद पाटील (वय…
लिंकवर क्लिक करून पैसे पाठवण्यास सांगत एक लाखाची फसवणूक
वाल्हेकरवाडी ,दि.०७(पीसीबी) - पार्सल डिलिव्हरीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून दोन रुपये पाठवा, असे सांगत एका तरुणाच्या बँक खात्यातून 99 हजार 999 रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना 2 नोव्हेंबर…
अश्लील शेरेबाजी करत महिलेचा विनयभंग करणाऱ्याला पोलिसांकडून ताब्यात
चिंचवड ,दि.०७(पीसीबी) - कंपनीत कामावर जाताना व घरी जाताना महिलेला अश्लील शायरीबाजी करत तसेच पाठलाग करत विनयभंग करणाऱ्या रोडवर मला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे हा सर्व प्रकार फेब्रुवारी 2023…
भरधाव दुचाकी चालवणे बेतले जीवावर
पिंपरी ,दि.०७(पीसीबी) - भरधाव दुचाकी चालवणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. काळेवाडी फाटा येथून जात असताना तरुणाच्या दुचाकीचा अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 4) मध्यरात्री…
पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
वाकड ,दि.०७(पीसीबी) - बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 6) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास वेस्टर्न हायस्ट्रीट रोड, वाकड येथे करण्यात आली.…
पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या, पती अटकेत
पिंपरी ,दि.०७(पीसीबी) - दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना 1 ऑक्टोबर 2023 रोजी…
“उपेक्षित श्रमिकांची दखल घेणे हे माणुसकीचे लक्षण!”
पिंपरी (दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२३) "स्वच्छता कर्मचाऱ्यांसारख्या उपेक्षित श्रमिकांची दखल घेणे हे माणुसकीचे लक्षण आहे!" असे गौरवोद्गार पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी सोमवार, दिनांक ०६…
मराठा आरक्षणावर बागेश्वर बाबांचं मोठं विधान, म्हणाले…
छत्रपती संभाजीनगर,दि.०७(पीसीबी) - बागेश्वर धाम बाबा यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची टिप्पणी केली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धाम बाबांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या…
मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला, कष्टकरी, निराधार मुलांना पोशाख व मिठाई वाटप करून दिवाळी साजरी
पिंपरी,दि.०७(पीसीबी) - मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने समाजातील श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अशा कामगारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची दिवाळी, नंतर पाहू आपली' या भूमिकेतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची निराधार मुले मुली, सफाई कर्मचारी,…
ड्रग्स माफिया ललित पाटील, अरविंदकुमार लोहरे यांच्यासह 14 जणांवर ‘मोक्का’
ललित पाटील कडून पुन्हा 5 किलो सोनं जप्त, एकूण 8 किलो सोनं जप्तपुणे, दि. ६ (पीसीबी)- ससून रुग्णालयातून राज्यभरात मोठे ड्रग्सचे रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटील याच्यासह 14 जणांच्या टोळीवर पुणे…

