एका शोरूम मधून दुसऱ्या शोरूममध्ये पोहोचवण्यासाठी दिलेली रिक्षा घेऊन कामगार पसार
चिंचवड,दि. १६ (पीसीबी) : येथील शोरूम मधून संगमवाडी येथील शोरूम मध्ये पोहोच करण्यासाठी दिलेली रिक्षा घेऊन कामगार पसार झाला. त्याने रिक्षा परस्पर मुळगावी नेली. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी…
दारुसाठी पैसे मागत टोळक्याकडून तरुणास मारहाण
चिंचवड, दि. १६ (पीसीबी) : आम्ही अक्या बॉन्ड टोळीचे सदस्य आहोत आम्हाला दारुसाठी पैसे दे म्हणत सात ते आठ जणाच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करत लुटले आहे.ही घटना मंगळवारी…
हे सरकार आरक्षण देत नाही म्हणून मी फाशी घेतली…
धाराशिव, दि. १६ (पीसीबी) : ‘माझ्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देत नाही, म्हणून मी आता आंदोलन करुन कंटाळलो आहे. त्यामुळे मी मरून जात आहे, मी फाशी घेतली आहे’, अशा…
वेश्या व्यवसाय बंद करण्याची चिखलीतील रहिवाशांची मागणी; स्वराज्य संघटनेचा आंदोलनाचा इशारा
चिखली, दि.१७(पीसीबी) : थरमॅक्स चौक ते दुर्गानगर परिसरातील लॉजवर मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहे. या परिसरात नोकरीनिमित्त येणाऱ्या महिला, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली आणि स्थानिक रहिवासी महिला यांना त्याच नजरेतून पाहिले…
गावबंदी…. काय रे महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय
जालना, दि. १७ (पीसीबी) -राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र हवे आहे, तर, ओबीसींनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण…
आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे समाज कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही
दौंड, दि. १७ (पीसीबी) : मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी भान ठेवावे; नाहीतर समाज त्यांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दौंडमध्ये बोलताना दिला.मराठा आरक्षणाबाबत जागृती…
इतका ओबीसी द्वेष तुमच्यात आला कुठून…
जालना, दि. १७ (पीसीबी) - एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांसह सकल मराठा समाजाने मागणी लावून धरलेली असताना आता ओबीसी समाजही आक्रमक आहे. मराठ्यांना ओबीसीतील आरक्षण देऊ नये याकरता ओबीसींनी…
ड्रग्स रॅकेट प्रकरणात दोन पोलिसांना अटक पोलिस दलात मोठी खळबळ
पुणे, दि. १७ (पीसीबी) - ससून रूग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्स रॅकेट चालविणारा आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्या ललित पाटील प्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील 2 पोलिस कर्मचार्यांना…
राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ
मुंबई, दि. १७ (पीसीबी) : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदाच थेट आणि गंभीर इशारा दिला आहे. "तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली…
पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या आतंकवाद्याची अज्ञातांकडून हत्या
विदेश ,दि. १७ (पीसीबी) - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सियालकोट जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबा (एलईटी) कॅडर मोहम्मद मुझामिल आणि त्याचा सहकारी नईमुर रहमान यांची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. प्राथमिक अहवालांनुसार, पाकिस्तानच्या…

