कोयत्याचा धाक दाखवत मोहननगरमध्ये व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी
पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - फटाक्याच्या दुकानावर येऊन दुकान चालवण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या दोघा आरोपींनी फिर्यादीकडे पाचशे रुपयांच्या खंडणीची मागणी केली. फिर्यादीने त्यास नकार देत पोलीसात तक्रार करतो, असे सांगताच आरोपी…
मनोज जरांगेंचे रेकॉर्ड, पहाटे चारच्या सभेलाही तुफान गर्दी
करमाळा, दि. १६ (पीसीबी) -आज पहाटे चार वाजता करमाळा तालुक्यातील वांगी येथे मनोज जरांगे यांची सभा पार पडली आहे. काल (बुधवारी) संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या सभेला पोहोचण्यासाठी जरांगे यांना पहाटेचे…
…तर जगातली सगळ्यात पुढारलेली जात मराठा असती
धाराशिव, दि. १६ (पीसीबी) - मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारपासून राज्यभरात दौरा सुरू केला. सकाळी अंतरवाली सराटी येथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून रात्री धाराशिवमध्ये जाहीर सभेला…
घंटागाडी महिला कामगाराची सामाजिक बांधिलकीतून भाऊबीज
पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - दिवाळी सणामध्ये लक्ष्मीपुजन,पाडवा, भाऊबीज हे तीनदिवस महत्वाचे आहेत तर भाऊबीज हा अत्यंत बहिण भावाचा प्रेमाचा दिवस म्हणजे भाऊबीज .बहिण-भावाला औक्षण करते हाच तो दिवस परंतु…
पिंपरी चिंचवडमधील महिलेला झिकाचा संसर्ग, शहरात खळबळ
पिंपरी, दि. १६ (पीसीबी) : शहरात झिका आजाराचा यंदा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण येरवड्यातील प्रतीकनगरमध्ये सापडला असून आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. झिकाचा संसर्ग झालेली ६४…
“त्या” पाच ५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली कुठे ?
मुंबई,दि. १६(पीसीबी) - राज्यात सोमवारी ५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. शिंदे सरकारने विविध विभागात कार्यरत असलेल्या आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी अर्थात १३ नोव्हेंबरला दिले आहेत. शिंदे सरकारच्या आदेशात…
मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा दौऱ्यावर
पुणे, दि. १५ (पीसीबी) - राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. यावरून राजकारणही चांगलंच तापल्याचं दिसून आलं. मराठा आंदोलनासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची…
गोविंदबागेत अजित पवार शरद पवारांच्या पाठिशी
बारामती,दि.११(पीसीबी) - पवार कुटुंबाची दिवाळी म्हणजे गोविंदबागेतली दिवाळी. गोविंदबाग हे शरद पवारांचं बारामतीतलं निवासस्थान. शरद पवार या कुटुंबाचे प्रमुख. राष्ट्रवादीत जी उभी फूट पडली त्यानंतर अजित पवार या दिवाळीला येणार…
पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्याची हत्या; हल्लेखोर अज्ञात…
विदेश,दि.११(पीसीबी) - पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आली आहे. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मौलाना तारिक रहीम उल्लाह तारिक यांची हत्या करण्यात आली आहे. भारतविरोधी रॅलीत सहभागी होण्यासाठी…
बांधकामे बंद ठेवताना प्रथम मजुरांची सोय लावा – स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सिमा सावळे यांची मागणी
पिंपरी, दिं. १४ – पिंपरी चिंचवड शहरातील हवा प्रदुषण कमी कऱण्यासाठी पुढचे आठवडाभर म्हणजे १९ नोव्हेंबर पर्यंत सर्व बांधकामे बंद ठेवण्याचे लेखी आदेश महापालिका प्रशासनाने काढल्याने बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ…

