माझ्या टप्प्यात आला की वाजवलीच – मनोज जरांगे यांचा छगन भुजबळांना इशारा
कऱ्हाड, दि. १८ (पीसीबी) : मराठा आरक्षण लढ्याच्या अंबड या होमपिचवर ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार सभा पार पडली. यातून ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांना सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचा…
आज सायंकाळी सांगवीत नृत्य साधना समर्पण कार्यक्रम
सांगवी, दि. १८ (पीसीबी) - नृत्य क्षेत्रात गेली आठ वर्षे सतत परिश्रम घेतलेल्या बारा ते तेरा वर्षांच्या मुली त्यांच्या साधनेची जाहीर प्रस्तुती शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी पिंपरी चिंचवड…
प्रशासकीय राजवटीत बोपखेल पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष
दीड वर्षात 10 टक्के काम पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी उर्वरित काम तत्काळ पूर्ण करा, माजी उपमहापौर हिराबाई घुले यांची मागणीपिंपरी, दि. १८ (पीसीबी) - बोपखेल व खडकीस जोडणा-या मुळा नदीवरील…
नेपाळच्या शिष्ठमंडळाची पिंपरी चिंचवड महापालिकेला भेट
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा व्यापक विस्तार, केलेली व करण्यात येत असलेली विकासकामे आणि लोकभिमुख दृष्टीकोन पाहून आमचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यात ही महापालिका कामकाजाच्या बाबतीत अव्वल दर्जा…
सोशल मीडिया फाऊंडेशन व जाज्वल्य वृत्तवाहिनीचे संपादक किशोरभाई भंडारी यांच्या वतीने पुरस्काराचे वितरण
पिंपरी,दि.१८(पीसीबी) - श्री नितीनजी बेदमुथा हे अत्यंत कर्मठ, कर्तृत्ववान, धाडसी आणि स्पष्टवक्ते म्हणून पिंपरी चिंचवड मध्ये ओळखले जातात. श्री अखिल भारतीय कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय जैन कार्यकारिणीचे सदस्य म्हणून त्यांनी कॉन्फरन्सच्या कार्यात…
नितीनजी बेदमुथा यांना “समाज भूषण” पुरस्कार जाहीर…
पिंपरी,दि.१८(पीसीबी) - सोशल मीडिया फाउंडेशन व जाज्वल्य वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक किशोरभाई भंडारी यांच्या वतीने निगडी प्राधिकरण जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीनजी फुलचंदजी बेदमुथा यांना "समाज भूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार…
सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार, बारामती रंगतदार होणार
बारामती, दि. १६ (पीसीबी) : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीमधून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. आता पवार कुटुंबातच घमासान लढाईचे स्पष्ट…
जागा मोजून बांधकाम करण्यास सांगितल्याने एकास मारहाण
कोयाळी दि. १६ (पीसीबी) : जागा मोजून बांधकाम करा, असे म्हटल्याने एका तरुणाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि.…
जुन्या भांडणाच्या कारणावरून घराची तोडफोड; रोख रकमेची चोरी
चिखली,दि. १६ (पीसीबी) : जुन्या भांडणाच्या कारणावरून नातेवाईक तरुणाने घरात तोडफोड करून नुकसान केले. तसेच घरातून 50 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी रात्री आठ…
ट्रक अचानक रस्त्यात थांबल्याने पाठीमागून दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
कासारवाडी,दि. १६ (पीसीबी) : ट्रक चालकाने अचानक ब्रेक लाऊन ट्रक रस्त्यात थांबवला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची ट्रकला पाठीमागून जोरात धडक बसली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला. तर एकाचा मृत्यू झाला.…

