तब्बल १४ हजार कोटींची बिले थकल्याने लाखो शासकीय कंत्राटदार संपावर जाणार…!
मुंबई,दि. २१(पीसीबी) - राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील तब्बल 14 हजार कोटींचे बिले थकल्याने कंत्राटदार संघटनांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. राज्यात विविध विभागामार्फत करण्यात आलेल्या विकासकामाचे जवळपास 14 हजार…
वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस् अॅपवर कळवा; महावितरण
पुणे, दि. २० (पीसीबी) : पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल…
मंगळवारी द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार
पुणे, दि. २० (पीसीबी) : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर किमी ३५/५०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून २१…
जाळपोळ,गावबंदी, १४ सभांमधील शिव्या दिल्यावर आम्ही काय करावे…
मुंबई, दि. २० (पीसीबी) - कुठल्याही दोन समाजांमध्ये वितुष्ट यावं असं मला मुळीच वाटत नाही. आम्ही यासाठी काहीही केलेलं नाही. त्यांच्या १४ सभा झाल्यावर मी एक सभा घेतली आहे. मात्र…
छठ महापुजा निमित भव्य गंगा आरती भाविकांची अलोट गर्दी
पिंपरी,दि. २० (पीसीबी) - विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर रविवारी (दि.१९) सायंकाळी 'भव्य काशी गंगा आरती'चे आयोजन करण्यात आले होते. भक्ती भावपूर्ण वातावरणात इंद्रायणी मातेची यावेळी…
मती भ्रष्ट, क्रिया नष्ट भोंदू बाबा “बागेश्वर शास्त्री”; संत तुकाराम महाराजांच्या वंशज यांची टीका
पिंपरी,दि. २० (पीसीबी) - मती भ्रष्ट आणि क्रिया नष्ट भोंदूबाबा उर्फ बागेश्वर शास्त्री यांच्या अध्यात्मिक उचापती सुरू आहेत, संत आणि संत चरित्रांची निंदा करणारे बागेश्वर महाराजांसारखे रागेश्वरी, भ्रमिष्ट, निंदक तुकोबारायांच्या…
संजय राऊत यांच्या त्या आरोपांवर बावनकुळेंचे सडेतोड उत्तर
मकाऊ, दि. २० (पीसीबी) - खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा चीनमधील मकाऊ येथे असणाऱ्या कॅसिनोमधील एक फोटो शेअर केला आणि त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. संजय राऊत…
कामगारांसाठी एमआयडीसी मार्गावरील PMPL बसेच्या फेऱ्यावाढवा – सरोज कदम, महिला शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहारातून मोठ्या संख्येने चाकण औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या, मध्यम,लघु कंपन्यांमध्ये कामगार कामावर जात असतात. शहरातील मोठ्या रूटवरील उपनगरात कामगार रहात आहेत. यातील कंत्राटी, स्थलांतरित…
‘अरंगेत्रम्’ : एक नृत्याविष्कार
सांगवी, दि. २० (पीसीबी) - भरत नाट्यम् या नृत्य शैलीतील ‘अरंगेत्रम्’ हा एक अवर्णनिय कार्यक्रम शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात सादर…
“स्त्रियांच्या साहित्याला दुय्यम स्थान!” – डॉ. संगीता बर्वे
पिंपरी,दि. २० (पीसीबी) - "आजच्या आधुनिक काळातही स्त्रियांच्या साहित्याला दुय्यम स्थान दिले जाते!" अशी खंत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी 'स्त्रियांचे साहित्यातील योगदान' या विषयावरील परिसंवादात…

