“डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता तर…” विजय वडेट्टीवार म्हणतात…

परभणी,दि.२०(पीसीबी) - राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत मोठं विधान केलं. “डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर भारताचे दोन तुकडे…

PCB Admin PCB Admin

सदनिका घेऊन देण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक

देहूगाव, दि. १९ (पीसीबी) - सदनिका घेऊन देतो असे सांगत एका व्यक्तीच्या नावे 16 लाख 26 हजार रुपयांचे गृह कर्ज घेतले. यामध्ये मध्यस्थी, बांधकाम व्यावसायिक आणि बँकेचा व्यवस्थापक यांचा समावेश…

PCB Admin PCB Admin

ट्रेडिंगच्या बहाण्याने 12 लाखांचा गंडा

हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) - महिलेला ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून 12 लाख 50 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 6 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत हिंजवडी येथे घडली.…

PCB Admin PCB Admin

उसने पैसे परत न केल्याच्या कारणावरून एकास मारहाण

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) - उसने पैसे परत न केल्याच्या तसेच जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 18) दुपारी लिंक रोड, चिंचवड…

PCB Admin PCB Admin

ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने तरुणाची 18 लाखांची फसवणूक

पिंपळे गुरव, दि. १९ (पीसीबी) - ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका तरुणाकडून टास्कच्या बहाण्याने 18 लाख 16 हजार रुपये घेत गंडा घालण्यात आला. हा…

PCB Admin PCB Admin

कुरिअर कंपनीतून ग्राहकांनी मागवलेले 23 मोबाईल पळवले

काळेवाडी, दि. १९ (पीसीबी) - ग्राहकांनी ऑनलाईन माध्यमातून मागवलेले 23 मोबाईल फोन कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून कामगार आणि त्याच्या साथीदारांनी चोरून नेले. याप्रकरणी एका कामगाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना…

PCB Admin PCB Admin

पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

भोसरी, दि. १९ (पीसीबी) - पिस्टल बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 18) सायंकाळी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ भोसरी येथे करण्यात आली. कुणाल सचिन…

PCB Admin PCB Admin

कामगाराने केली साडेतीन लाखांची चोरी

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) - पोल्ट्री व्यवसायातील मिळालेल्या रक्कमेतून कामगाराने साडेतीन लाख रुपये चोरी केले. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी चिंचवडेनगर, चिंचवड आणि बजरंगनगर, ता. खानापूर, जि. सांगली येथे घडली.…

PCB Admin PCB Admin

काढा करून न दिल्याने पत्नीला बेदम मारहाण

मोशी, दि. १९ (पीसीबी) - काढा करून दिला नाही, या कारणावरून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी दुपारी बोऱ्हाडेवाडी मोशी…

PCB Admin PCB Admin

भर दिवसा दुचाकी चोरणाऱ्या तरुणास अटक

भोसरी, दि. १९ (पीसीबी) - हॉटेलच्या पार्किंग मधून भर दिवसा दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 8 नोव्हेंबर रोजी दुपारी भोसरी येथील दावत हॉटेलच्या समोर पार्किंग…

PCB Admin PCB Admin