मराठा, जाट, पाटीदार समाज आरक्षणासाठी आक्रमक, लवकरच नवी दिल्लीवर स्वारी

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) : महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. आमदार, खासदारांसह लोकप्रतिनिधींना मराठा समाजाने गावबंदी केली आहे. यामुळे नेते मंडळींची मोठी कोंडी झाली आहे.…

PCB Admin PCB Admin

वडगावातील रोहित्राच्या खांबाची परिस्थिती धोकादायक, महावितरणाचे निव्वळ दुर्लक्ष

वडगाव मावळ,दि.२२(पीसीबी) - वडगाव मावळ मधील माळीनगर येथे जुना मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या विद्युत रोहित्रांच्या खांबाची परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. प्रमुख रोहित्राच्या वरील वाहक तारा जोडणारा खांब हा ८० अंशापेक्षाही अधिक…

PCB Admin PCB Admin

अवैध बांधकाम कारवाई सरू

पुणे, दि. २२ (पीसीबी) - राज्यभरातील बेकायदा बांधकामांवरील कारवाईला दिलेली अंतरिम स्थगिती उच्च न्यायालयाने सोमवारी उठवली. दिवाळी सणापुरती दिलेली स्थगिती आणखी काही दिवस कायम ठेवण्याची विनंती पुण्यातील ९२ रहिवाशांनी केली.…

PCB Admin PCB Admin

बिहारमध्ये ६५ टक्के आरक्षणावर राज्यपालांचे शिक्कामोर्तब

पटना, दि. २१ (पीसीबी) : बिहारमध्ये आरक्षण वाढवण्यासाठी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी नवीन आरक्षण धोरणाला मंजुरी दिली असून, त्यावर स्वाक्षरी करून विधेयक सरकारला परत केले आहे. आरक्षण विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी…

PCB Admin PCB Admin

जुन्या भांडणाच्या रागातून एकाला कोयत्याने मारहाण

पिंपळे गुरव, दि. २१ (पीसीबी) - जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी घरात घुसून एकाला कोयत्याने मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी ( दि.20) पिंपळे गुरव येथे घडली. सनी अशोक…

PCB Admin PCB Admin

क्रिकेट बॉल देण्यास नकार दिला म्हणून महिलेला बॅट ने मारहाण

पिंपरी , दि. २१ (पीसीबी) - घरात आलेला क्रिकेट बॉल देण्यास नकार दिला म्हणून 4 ते 5 जणांनी महिला व तिच्या पुतण्याला बॅट ने मारहाण केली आहे.ही घटना रविवारी (दि.19)…

PCB Admin PCB Admin

खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा एसटीतून प्रवास

कडूस, दि. २१ (पीसीबी) - खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे नेहमीच चर्चेत असतात. राजकीय, तसेच समाजिक विषयांवर अमोल कोल्हे आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसतात. अभिनेता म्हणून अमोल कोल्हेंनी आतापर्यंत…

PCB Admin PCB Admin

महिलेच्या विनयभंग प्रकरणी चिखलीत एकास अटक

चिखली, दि. २१ (पीसीबी) - महिलेच्या विनयभंग प्रकरणी चिखली पोलिसांनी एकास अटक केली. ही घटना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून 20 नोव्हेंबर या कालावधीत निघोजे, चिखली, देहू-आळंदी रोड येथे घडली.…

PCB Admin PCB Admin

आकुर्डीतील तरुणाकडून दोन पिस्तुल जप्त, गुंडा विरोधी पथकाची कामगिरी

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सोमवारी (दि.…

PCB Admin PCB Admin

किवळे येथे रोहीत्रातील ऑईल आणि तांब्याच्या तारा चोरीला

किवळे , दि. २१ (पीसीबी) - किवळे येथे तरसवस्ती मधील नाल्याशेजारी असलेल्या विद्युत रोहीत्रातून ऑईल आणि तांब्याच्या तारा चोरीला गेल्या. ही घटना सोमवारी (दि. 20) सकाळी अकरा वाजता उघडकीस आली.…

PCB Admin PCB Admin