दुकानातून नेलेल्या वस्तूचे पैसे मागितल्याने दुकान पेटवले

दिघी, दि. २१ (पीसीबी) - दुकानातून शेगडी आणि मिक्सर नेल्याचे पैसे मागितल्याने तिघांनी मिळून दुकानासमोरील दुचाकी, सोफा यावर पेट्रोल टाकून दुकान पेटवून दिले. ही घटना सोमवारी (दि. 20) मध्यरात्री दिघी…

PCB Admin PCB Admin

पिस्टल बाळगल्या प्रकरणी भोसरीतून तरुणास अटक

भोसरी, दि. २१ (पीसीबी) - पिस्टल बाळगल्या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 20) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास यशवंत चौक, एमआयडीसी भोसरी…

PCB Admin PCB Admin

इंद्रायणी नदीमध्ये तोंडाला काळया पट्ट्या बांधून, अर्धनग्न आंदोलन

आळंदी, दि. २१ (पीसीबी) - आळंदी येथील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज येथील पवित्र नदी इंद्रायणी मध्ये पिंपरी चिंचवड भागातील व आळंदी परीसरातील वेगवेगळ्या आस्थापनातील रसायनयुक्त प्रक्रिया न केलेले इंद्राणीत पाणी…

PCB Admin PCB Admin

सरकारलाच जातीय दंगली भडकवयाच्या आहेत का ?

ठाणे, दि. २१ (पीसीबी): राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली पेटू नयेत, यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत. दिवस पुरत नाही म्हणून रात्रीही सभा आणि कार्यक्रम…

PCB Admin PCB Admin

आळंदी देवस्थानच्या विश्वस्त पदी डॉ. भावार्थ देखणे

आळंदी, दि. २१ (पीसीबी) : आळंदी देवस्थानच्या विश्वस्त पदाच्या रिक्त सहा जागांसाठी इच्छुक अर्जदारांच्या मुलाखती होऊन तीन जणांची विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यात डॉ. भावार्थ देखणे, अॅड. राजेंद्र…

PCB Admin PCB Admin

पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीम इंडियाला प्रोत्साहन

अहमदाबाद, दि. २१ (पीसीबी) : विश्वचषकातील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला प्रोत्साहन दिले. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन त्याने एक एक करून सर्व खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्या…

PCB Admin PCB Admin

मराठा उपोषणावर लाठी चार्ज प्रकरणातील पोलीस अधीक्षकाला बक्षीसी

मुंबई, दि. २१ (पीसीबी) - जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेनंतर सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली…

PCB Admin PCB Admin

हिंदूराष्ट्रासाठी घटनादुरुस्ती झाली तर त्यात काय वाईट आहे…

पुणे,दि.२१(पीसीबी) - बागेश्वार धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग आणि दरबार कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात बुधवारपर्यंत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पुण्यातील विविध पुरोगामी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. धीरेंद्र शास्त्री हे सत्संग…

PCB Admin PCB Admin

“शिवाजी महाराजांनी राष्ट्रवाद रुजवला!” – पांडुरंग बलकवडे

पिंपरी,दि. २१ (पीसीबी) - "छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात राष्ट्रवाद रुजवला!" असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी 'शिवराज्याभिषेकाचे महत्त्व' या विशेष चर्चासत्रात बोलताना ना. धों. महानोर साहित्यनगरी (जयगणेश…

PCB Admin PCB Admin

कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलच्या कैदेतून पसार

पुणे, दि. २१ (पीसीबी) : पुण्यातल्या येरवडा कारागृहातून पुन्हा एकदा एक कैदी पळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलच्या कैदेतून पसार झाला आहे. आशिष जाधव…

PCB Admin PCB Admin