दुकान चालविण्यासाठी दुकानदाराकडे मागितली खंडणी

निगडी, दि. २२ (पीसीबी)- दुकान चालवायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, अशा प्रकरे खंडणी मागत एका दुकानदाराला दोघांनी मिळून मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना…

PCB Admin PCB Admin

बहिणीच्या बालविवाह प्रकरणी भावाची पोलिसात तक्रार

थेरगाव, दि. २१ (पीसीबी)- वडील आणि नातेवाईकांनी 12 वर्षीय बहिणीचा बालविवाह 23 वर्षीय तरुणासोबत केला. तसेच याबाबत कोणास काहीही न सांगण्याची धमकी दिली. मात्र भावाने हा विरोध झुगारून वडिलांसह अन्य…

PCB Admin PCB Admin

कार चालकाकडून एसटी बस चालकास मारहाण

वाकड, दि. २१ (पीसीबी)- बेंगलोर-मुंबई महामार्गाने जात असलेल्या एसटी बसच्या चालकाला एका कार चालकाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) मध्यरात्री साडेबारा वाजता वाकड ब्रिज जवळ घडली. एसटी बस…

PCB Admin PCB Admin

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

हिंजवडी, दि. २२ (पीसीबी)- भरधाव डंपरने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 21) सकाळी पावणे नऊ वाजता विप्रो सर्कल, फेज एक, हिंजवडी येथे घडली.…

PCB Admin PCB Admin

बनावट कागदपत्रांच्या आधारे वनविभागाच्या दोन हजार 942 गुंठे जमिनीची विक्री

तळेगाव दाभाडे, दि. २२ (पीसीबी)- वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बनावट पात्रांच्या आधारे वन विभागाच्या दोन हजार 942 गुंठे जमिनीची विक्री करत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार दुय्यम निबंधक मावळ दोन, तळेगाव दाभाडे…

PCB Admin PCB Admin

ट्रान्सफॉर्मर जळाला तर महावितरणला कळवा

पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२३: ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्याजागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू…

PCB Admin PCB Admin

पतंजली ला सर्वोच्च न्यायालयाने खडसावले, दिशाभूल करणारे फसवे दावे बंद करा अन्यथा…

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) : आपल्या आयुर्वेदिक औषधाने अनेक आजार बरे होत असल्याचा दावा करणाऱ्या पतंजली आयुर्वेद कंपनीला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने खडसावले. दिशाभूल करणारे फसवे दावे बंद न केल्यास…

PCB Admin PCB Admin

श्रीराममंदिर अयोध्या लोकार्पण सोहळा;पिंपरी चिंचवड होणार राममय

नागरिकांत प्रचंड उत्साह, विविध कार्यक्रमाचे भव्य आयोजन,नागरिकांसह विविध संस्था संघटना सहभागी होणार पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार आहे, यानिमित्ताने सर्वत्र…

PCB Admin PCB Admin

पिंपरी चिंचवडमध्ये १ लाख ३२ हजार कागदपत्रांत ४३१ कुणबी नोंदी

पिंपरी,दि. २२ (पीसीबी) : महापालिकेच्या विविध विभागांतील जुनी कागदपत्रे, दस्तऐवज व दप्तरामधील नोंदी तपासणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत २३५९ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. कागदपत्रे तपासणीचे काम शुक्रवारपर्यंत करण्यात…

PCB Admin PCB Admin

धीरेंद्र शास्त्री देहूतील मंदिरात दर्शनाला

पुणे, दि. २२ (पीसीबी) : बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अखेर देहूतील मंदिरात येऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. काही दिवसांपूर्वी धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरु संत तुकाराम…

PCB Admin PCB Admin