प्रीपेड टास्क द्वारे तरुणीची साडेदहा लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी, दि. २६ (पीसीबी) - प्रीपेड टास्क द्वारे पैशांचे आमिष दाखवून एका तरुणीची तब्बल साडेदहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2023…
पत्नीने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला म्हणून केली पार्किंग मधील गाड्यांची तोडफोड
पिंपरी, दि. २६ (पीसीबी) - पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला असल्याचा रागातून एका माती फिरू नये सोसायटीमध्ये पार केलेल्या गाड्यांची तोडफोड करत तेथील नागरिकांना दमदाटी केली आहे हा सारा प्रकार…
गरम पाण्यासाठी गॅस गिझर वापरताय… सावधान
बंगळुरू, दि. २६ (पीसीबी) - थंडीच्या दिवसात गरम, कडकडीत पाण्याने अंघोळ करण्याची मजाच वेगळी असते. तुम्हीही गॅस गीझरचा वापर करता का ? त्याचं उत्तर हो असेल तर मग सावधानता बाळगण्याची…
“अजित पवार पुढच्या चार महिन्यांत तुरुंगात जातील” – शालिनीताई पाटील
सातारा, दि. २६ (पीसीबी) - अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून वेगळी चूल मांडल्यापासून माजी खासदार शालिनीताई पाटील या अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. महाराष्ट्राचे माजी…
शिंदे गट आणि अजित पवार यांच्यात लोकसभा उमेदवारीवर घमासान
मुंबई, दि. २६ (पीसीबी) - महाराष्ट्राने गेल्या चार ते पाच वर्षात अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राला एक अनोख्या युतीचं सरकार बघायला मिळालं. त्यानंतर अडीच वर्षांनी जे…
आता दर १० मिनिटांनी नव्हे, दर ७.५ मिनिटांनी धावणार पुणे मेट्रो
पुणे, दि.२६ (पीसीबी) - पुणेकरांनी मेट्रोला भरभरुन प्रतिसाद दिला. यामुळे आता मेट्रोनेही पुणेकरांसाठी पाऊल उचलले आहे. नवीन वर्षापासून पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. आता गर्दीच्या वेळेत दहा…
इंद्रायणी प्रदुषणावर आता दंडात्मक कारवाई करा – केसरकर
पुणे, दि. २६ (पीसीबी) - इंद्रायणी नदीचे सांस्कृतिक महत्व लक्षात घेता नदीत जाणारे दूषित, प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखावे आणि सांडपाणी व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण…
जणू काय नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार… हा भाजपाचा निर्लज्जपणा…
मुंबई, दि. २६ (पीसीबी) - भाजपाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर यासाठी त्यांनी पुन्हा एकदा…
अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने मला आव्हान देणं, हा माझा गौरव
पुणे, दि. २६ (पीसीबी) - मी एका सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने मला आव्हान देणे, हा मी एकप्रकारे माझा गौरवच समजतो. लोकशाही व्यवस्थेत…
टीडीआर घोटाळा प्रकरणात संशय घ्यायला जागा – अजित पवार
पिंपरी,दि.२६(पीसीबी) - पिंपरी चिंचवड महापालिकेतील टीडीआर घोटाळा प्रकऱण आयुक्त शेखर सिंह यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. तब्बल अडिच हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाबाबत आयुक्तांनी नको इतकी गुप्तता बाळगल्याने संशयाची सुई…

