महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची सभा उत्साहात संपन्न
आळंदी , दि. २७ (पीसीबी): महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची सभा श्रीक्षेत्र आळंदी येथील श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन…
पुनावळे-ताथवडे अंडरपास अवजड वाहनांसाठी बंद
पिंपरी, दि. २७ (पीसीबी): पुनावळे-ताथवडे अंडरपास अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण यामुळे पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने हा निर्णय घेतला आहे.…
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघालेल्या मालकाला भुमकर चौकात शस्त्राने भोकसले कामगारास अटक
वाकड, दि. २७ (पीसीबी): ट्रकवरील कामगाराला कामावरून काढून टाकण्याच्या कारणावरून कामगाराने ट्रक मालकासोबत वाद घातला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघालेल्या मालकाला भुमकर चौकातील सिग्नलवर गाठून कामगाराने धारदार शस्त्राने भोकसले.…
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
वाल्हेकरवाडी, दि. २७ (पीसीबी): भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली.…
हिंजवडी मधील ॲकॉर्ड ऑटोकॅम्प कंपनीत गॅस भट्टीमध्ये स्फोट; 20 कामगार जखमी
हिंजवडी, दि. २७ (पीसीबी): हिंजवडी मधील ॲकॉर्ड ऑटोकॅम्प कंपनीमध्ये गॅस भट्टीमध्ये स्फोट झाला. या स्फोटात गॅस भट्टीमध्ये काम करणारे 20 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 26)…
टास्कच्या बहाण्याने महिलेची 25 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक
मुळशी, दि. २७ (पीसीबी): टास्कच्या बहाण्याने एका महिलेची 25 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार दहा ते 24 डिसेंबर या कालावधीत मुळशी तालुक्यातील बावधन येथे घडला. याप्रकरणी महिलेने…
किरकोळ कारणावरून तरुणास मारहाण
चिंचवड, दि. २७ (पीसीबी): जय हरी असे म्हणाल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास बिजलीनगर चिंचवड येथे घडली. प्रजा…
पश्चिम महाराष्ट्रात २० हजार ग्राहकांची वीज खंडित;१५.७४ लाख वीज ग्राहकांकडे ३१० कोटींची थकबाकी
पुणे, दि. २७ (पीसीबी) : वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १५ लाख ७४ हजार ५८० वीजग्राहकांकडे ३१० कोटी १७ लाख रुपयांची…
निधी वाटपावर महायुती आणि महाआघाडीत रणसंग्राम, अजितदादांवर नाराजी
पुणे, दि. २७ (पीसीबी) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाचा भलामोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात धुसफूस असल्याच्या चर्चांना तेव्हाच उधाण आलेलं.…

