मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचे सामुदायिक दहन

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आज दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचे सामुदायिक दहन, नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने करण्यात आले.…

PCB Admin PCB Admin

भीमसॄष्टी मध्ये मनुस्मृती दहन प्रसंगाचे शिल्प उभारण्याचा मराठा सेवा संघाचा इशारा

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - पिंपरी येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात महानगरपालिकेकडून उभारण्यात आलेल्या भीम सॄष्टी मध्ये जे शिल्प उभे करण्यात आले त्यात बाबासाहेबांच्या जीवनातील क्रांतिकारक टप्पा…

PCB Admin PCB Admin

अटलजींना महापालिकेत शहरातर्फे अभिवादन

पिंपरी, दि.२५ (पीसीबी) - भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे थोर स्वातंत्र्यसैनिक तसेच लोकशाहीवर निष्ठा असणारे संवेदनशील नेते आणि अजातशत्रू राजकारणी होते शिवाय ते लेखक आणि कवी मनाचे…

PCB Admin PCB Admin

नरेंद्र मोदींशिवाय पंतप्रधानपदाचा योग्य उमेदवार दुसरा कोणताही नाही – अजित पवार

बारामती, दि. २५ (पीसीबी) - लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुसंडी मारेल. तसेच महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के अधिक मते मिळतील, असा अंदाज एबीपी – सी व्होटर सर्व्हेने व्यक्त केला. याबद्दल…

PCB Admin PCB Admin

पिंपळे सौदागरला शेतकरी आठवडे बाजाराचे उद्घाटन

पिंपरी २५ :- राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा माजी कृषिमंत्री संरक्षण मंत्री महाराष्ट्राचे शिल्पकार पद्मविभूषण माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार भाऊ कामठे यांच्या हस्ते…

PCB Admin PCB Admin

संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित भोसरी येथे रक्तदान शिबिरामध्ये ५९३ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान…

भोसरी, दि. २५ (पीसीबी) - सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील भोसरी ब्रांच अंतर्गत संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी सत्संग भवन, दिघी…

PCB Admin PCB Admin

भाजपा नेते सुनील देवधर पुणे लोकसभा निवडणूक लढण्यास तयार

पुणे, दि. २५ (पीसीबी) - भाजपा नेते सुनील देवधर यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढण्यास तयारी दर्शवली आहे. पक्षाने जर संधी दिली तर मी निवडणूक लढण्यास तयार असल्याचे देवधर यांनी सांगितले…

PCB Admin PCB Admin

आता मुलांच्या नावापुढे आईचे नाव प्रथम, नंतर वडिलांचे

बारामती, दि. २५ (पीसीबी) - आतापर्यंत आपण मुलांच्या नावापुढे वडिलांचे नाव लागलेले पाहत आलो आहोत. गेल्या काही वर्षांपासून काही लोक उस्फुर्तपणे आपल्या नावापुढे आईचे नाव लावताना दिसतात. सोशल मीडियावर शक्यतो…

PCB Admin PCB Admin

अजित पवार यांच्या हस्ते आज नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण; शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची पिंपरीत जय्यत तयारी

पिंपरी, दि.२४ (पीसीबी) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सहा आणि सात जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड मध्ये ऐतिहासिक शंभरावे नाट्यसंमेलन होणार आहे. या नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

PCB Admin PCB Admin

राष्ट्रवादीच्या विकास कामांमुळे पिंपरी-चिंचवड ‘रोल मॉडेल’

युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची भावना शहर युवक कार्यकारिणीचा नियुक्तीपत्र वाटप समारंभ उत्साहात पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केलेल्या विकास…

PCB Admin PCB Admin