शिवसेना ठाकरे गटाच्या लोकसभेसाठी २३ जागा ठरल्यासुध्दा
मुंबई, दि. २९ (पीसीबी) : महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (UBT) 23 जागांवर दावा केलाय. शिरूरची जागा राष्ट्रवादीसाठी सोडून ईशान्य मुंबईच्या जागेसाठी…
चहाच्या बिलावरून तरुणाला दगडाने मारहाण, एकाला अटक
चिंचवड, दि. २९ (पीसीबी) - चहाच्या बिलावरून झालेल्या भांडणात मित्रानेच एका तरुणाला दगडाने मारहाण केली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा सारा प्रकार मंगळवारी (दि.26) सकाळी वाल्हेकर…
भर चौकात तरुणावर पालघन व कोयत्याने वार, पिंपरीतील धक्कादायक प्रकार
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - भेटायला बोलवून एका तरुणावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने पालघन व कोयत्याने वार केले आहेत. हा धक्कादायक प्रकार पिंपरी येथे मंगळवारी (दि.26) सायंकाळी 7 च्या…
चारित्र्याच्या संशयावरून एकावर कोयत्याने वार
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - पत्नी सोबत संबंध असल्याचे संशयातून एकाने दुसऱ्या तरुणावर डोक्यात कोयत्याने वार करत कोणी हल्ला केला आहे. हा सारा प्रकार पिंपरी येथे सोमवारी (दि.25) सायंकाळी घडला.…
मराठा आरक्षण मोर्चाचा मार्ग ठरला, जालना,नगर, पुणे मार्गे मुंबईला
जालना, दि. २८ (पीसीबी) - मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मनोज जरांगे हे मुंबईत ठाण मांडून…
पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये वाहतुकीचा प्रश्न गंभीर, मनसेचे आंदोलनाचा इशारा
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये दिवसेंदिवस वाहतुकीचा मोठा प्रश्न उभा राहत चालला आहे. शहरातील दळणवळण व्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन म्हणून महापालिका व वाहतूक पोलीस दोघांचीही संयुक्तिक…
ससून रूग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेणाऱ्या लिफ्टमन ला बेड्या
पुणे, दि. २८ (पीसीबी) - ससून रूग्णालयातील उपअधीक्षक कार्यालयात आलेली वैद्यकीय देयके मंजूर करुन देतो, असे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेणाऱ्या लिफ्टमन ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. ही कारवाई…
मुलगा स्वामींचा अवतार; घरात दरबार थाटणाऱ्या पालकांवर गुन्हा
कोल्हापूर, दि. २८ (पीसीबी) - कोल्हापुरात 15 वर्षांचा मुलगा स्वामी समर्थांचा अवतार असल्याचे भासवून घरात दरबार थाटणाऱ्या पालकांविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार कसबा…
सासरच्या छळाला कंटाळून महिलेची दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी
कोल्हापूर, दि. २८ (पीसीबी) : मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरमधील छळाला कंटाळून महिलेने दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना…
स्व.दिगंबर (दादा) भेगडे स्मारकाचे उदघाटन
तळेगाव दाभाडे, दि. २८ (पीसीबी) - मावळचे (जि.पुणे)सलग दोन टर्म (१९९९,२००४) भाजप आमदार राहिलेले स्व.दिगंबर (दादा) भेगडे हे सांप्रदायिक क्षेत्रातील असल्याने ते निवडून आल्यावर पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी अशी घोषणा…

