ग्लास फोडण्याचा जाब विचारल्याने मित्राला मारहाण

चाकण, दि. १४ (पीसीबी) : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने हॉटेलमधील ग्लास फोडला. याचा जाब विचारला असता ग्राहकाने त्याच्या मित्राच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्यास जखमी केले. ही घटना शनिवारी…

PCB Admin PCB Admin

प्रेमासाठी पतीला सोडलेल्या महिलेची प्रियकराने केली हत्या

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) : प्रियकराशी लग्न व्हावे यासारखे तिने पतीला सोडले. पण प्रियकराने दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याचा घाट घातला. त्यामुळे महिलेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. यावरून प्रियकराने महिलेचा खदानीत…

PCB Admin PCB Admin

‘खाबुगिरी’ अन् ‘बाबुगिरी’ला आळा बसवण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीची मागणी

भाजपचे माजी शहर प्रवक्ते अमोल थोरात यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पिंपरी, दि. १४ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह हे घोटाळेबाज असून, त्यांनी खाबुगिरी आणि बाबुगिरीला प्राधान्य…

PCB Admin PCB Admin

सामाजिक एकोप्याचा संदेश देत युवक राष्ट्रवादीचा ‘क्षितिज-२०२४’ उत्साहात

पिंपरी-चिंचवडमधील पहिलाच उपक्रम : प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने सामाजिक सलोखा आणि एकोप्याचा संदेश देत ‘क्षितिज-२०२४’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

PCB Admin PCB Admin

मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार

मुंबई, दि. १४ (पीसीबी) - सर्वत्र राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह असून या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसने राम मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण न स्वीकारल्याने काही राज्यातील काँग्रेस…

PCB Admin PCB Admin

पवनाथडी जत्रेला खव्वयांची रेलचेल

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) :- यंदाच्या पवनाथडी जत्रेत पिंपरी चिंचवड शहरवासियांना शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचा मिलाप पाहायला मिळत आहे. चविष्ट अशा महाराष्ट्रीयन पाककलेच्या समृद्ध वारशाचा आनंद घेण्यासाठी खव्वयांनी शाकाहारी आणि…

PCB Admin PCB Admin

‘एकला चलो रे म्हटले पाहिजे’, मनसे कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंना आग्रह

पुणे, दि. १३ (पीसीबी) : राजकारणाचा चिखल झाला आहे. कोणकोणत्या पक्षात आहे, हे सांगता येत नाही. आज विरोध करणारे उद्या मांडीला मांडी लावून बसतात. जाती, धर्माच्या नावाने एकमेकांमध्ये भांडणे लावली…

PCB Admin PCB Admin

इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?

पुणे, दि. १३ (पीसीबी) - विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडे सत्ताधारी पक्षांसह देशाचं लक्ष आहे. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप सरकारला आव्हान देण्यासाठी इंडिया आघाडी…

PCB Admin PCB Admin

अन्न औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यु काळे यांचा विक्रेत्यांशी संवाद

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) - अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य आयुक्त या पदावर अभिमन्यू काळे साहेब कार्यरत आहेत. अतिशय कर्तव्यदक्ष म्हणून त्यांची महाराष्ट्रात व प्रशासनात ख्याती आहे. अत्यन्त कर्तव्यदक्ष व…

PCB Admin PCB Admin

विधानसभा अध्यक्षांचा खोटारडेपणा उघड, निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचा अनिल परब यांनी केला गौप्यस्फोट

मुंबई, दि. १३ (पीसीबी) - शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या निकालावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी या निकालाबाबत बोलताना…

PCB Admin PCB Admin