“राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे योगदान जागतिक!” – ॲड. रामराजे भोसले

पिंपरी,दि. १३ (पीसीबी)- "राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे योगदान जागतिक दर्जाचे आहे! बाल शिवाजी यांच्या माध्यमातून जिजाऊ माँसाहेब यांनी जगात आदर्श मानल्या जाणाऱ्या राज्याची निर्मिती केली; तर स्वामी विवेकानंद…

PCB Admin PCB Admin

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन

पुणे, दि. १३ (पीसीबी) - ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यातल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका…

PCB Admin PCB Admin

लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय भूकंप येणार

नवी मुंबई, दि. १२ (पीसीबी) - महाराष्ट्रातील अटल बिहारी वाजपेयी शिवारी-न्हावा शेवा अटल पुलाचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. त्यानंतर जाहीर सभा घेतली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री…

PCB Admin PCB Admin

मोदी आमच्यामागे पहाडासारखे उभे म्हणून…

नवी मुंबई, दि. १२ (पीसीबी) - बहुप्रतिक्षित असलेला शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचे आज (१२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटनानंतर नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रमाचे…

PCB Admin PCB Admin

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवार होणार गुरुजी

पुणे, दि. १२ (पीसीबी) : भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांचा पुणे जिल्ह्यातील पहिला संयुक्त मेळावा येत्या रविवारी पुण्यात होत आहे. या मेळाव्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री…

PCB Admin PCB Admin

हरवलेल्या मोबाईल मधून बँकेची माहिती घेत 88 हजारांची फसवणूक

खेड, दि. १२ (पीसीबी)- हरवलेल्या मोबाईल मधून बँकेची गोपनीय माहिती घेत अज्ञाताने एका व्यक्तीच्या बँक खात्यातून 88 हजार 570 रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. ही घटना 20 ते 26…

PCB Admin PCB Admin

सोसायटीचा वीजपुरवठा खंडित केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

हिंजवडी, दि. १२ (पीसीबी)- सोसायटीचा जाणीवपूर्वक वीजपुरवठा खंडित केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री ब्ल्यू रिच सोसायटी, फेज एक, हिंजवडी येथे घडली.…

PCB Admin PCB Admin

मेट्रो स्टेशन परिसरात चोरी करणाऱ्या महिलांवर गुन्हा

पिंपरी, दि. १२ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो स्टेशन परिसरातून अॅल्युमिनियम पट्ट्या चोरल्या. याप्रकरणी तीन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 ते 11 जानेवारी दरम्यान घडली.…

PCB Admin PCB Admin

दुचाकीच्या धडकेत पादचारी व्यक्ती गंभीर जखमी

चाकण, दि. १२ (पीसीबी)-रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीला एका दुचाकीस्वाराने धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. हा अपघात 8 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता चाकण-वराळे रस्त्यावर वराळे येथे…

PCB Admin PCB Admin

टास्कच्या बहाण्याने 41 लाखांची फसवणूक

हिंजवडी, दि. १२ (पीसीबी)- टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने एका महिलेची 41 लाख 33 हजार 200 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 15 डिसेंबर 2023 ते 11 जानेवारी 2024 या कालावधीत सुसगाव…

PCB Admin PCB Admin