जनता जुन्या चेहरा बाजूला ठेवून नवीन चेहऱ्याला संधी देते – सचिन अहिर

पुणे, दि. १६ (पीसीबी) - "मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पहिले जाहीर करावं की ते नेमकं कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. गजानन बाबर यांची समजूत घालून नवीन चेहऱ्याला संधी मिळावी…

PCB Admin PCB Admin

अमित शाह यांच्या बहिणीचे निधन

मुंबई, दि. १५ (पीसीबी) - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मोठ्या बहीण राजेश्वरीबेन शाह यांचं निधन झालं आहे. राजेश्वरीबेन शाह यांच्यावर मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान…

PCB Admin PCB Admin

काँग्रेसच्या आमदारांचे भाजपशी संधान, मोठा भूकंप होणार

मुंबई, दि. १५ (पीसीबी) - मुंबई काँग्रेसमधील सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी असलेलेले नेते मिलिंद देवरा यांनी काल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात प्रवेश केला. मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशाने अनेकांच्या…

PCB Admin PCB Admin

नार्वेकरांच्या निकालाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धावाधाव

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) - आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी महत्त्वाच्या निकालाचं वाचन केलं. त्यानुसार, ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले…

PCB Admin PCB Admin

४३५ कोटींचे कमिशन आणि शरद पवार यांची शिकार – थर्ड आय – अविनाश चिलेकर

शिकार टप्प्यात आली की बार टाकायचा असतो, असे दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांचे विधान सर्वश्रृत आहे. भाजपने त्यात थोडासा बदल केलाय. जर का शिकार टप्प्यात येत नसेल तर ती…

PCB Admin PCB Admin

शंभुगौरव पुरस्कार सोहळ्याची शहरवासीय घेणार अनुभूती: सतीश काळे

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) - महाराष्ट्रासह देशाला ३४४ वा श्री शंभुराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. १६ जानेवारी २०२४ रोजी किल्ले पुरंदर येथे हा सोहळा रंगणार असून या वेळी शंभू…

PCB Admin PCB Admin

तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) -पिंपरी चिंचवड पोलिसांनी तडीपार केलेल्या गुंडाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 14) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास करण्यात आली. करण कुमार जाधव…

PCB Admin PCB Admin

बीआरटी बस स्टॉपला कंटेनरची धडक

दिघी, दि. १५ (पीसीबी) - विरुद्ध दिशेने भरधाव वेगात कंटेनर चालवून बीआरटी बस स्टॉपला धडक दिली. या प्रकरणी कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.…

PCB Admin PCB Admin

बस प्रवासात प्रवासी महिलेचा लॅपटॉप पळवला

अहमदनगर, दि. १५ (पीसीबी) -बस ने प्रवास करत असताना जेवणासाठी बस थांबल्यानंतर बसमधून उतरलेल्या महिलेचा लॅपटॉप अज्ञाताने चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 13) अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथे घडली. याप्रकरणी…

PCB Admin PCB Admin

हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये तुंबळ हाणामारी

खेड, दि. १५ (पीसीबी) -हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये होम थिएटर सरकवल्याच्या रागातून तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये पाच जणांनी मिळून दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच डोक्यात काचेच्या बाटल्या फोडून…

PCB Admin PCB Admin