शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी, दि. १७ (पीसीबी)- लोकसभा निवडणुकिच्या तोंडावर पोलिसांच्या शहरांतर्गत बदल्यांचा धमाका सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदल्या केल्या…

PCB Admin PCB Admin

प्रवासा दरम्यान ज्येष्ठ नागरिकाचे एक लाख रुपये गेले चोरीला

मोशी, दि. १७ (पीसीबी)- प्रवासा दरम्यान 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल एक लाख 20 हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली आहे. ही घटना 11 जानेवारी रोजी मोशी ते नाशिक दरम्यान घडली…

PCB Admin PCB Admin

ॲम्ब्युलन्समधून गांजा विक्री करणारी टोळी गजाआड

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - पिंपरी चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ॲम्ब्युलन्समधून गांजा विक्री करणाऱ्या आरोपींना गजाआड केले आहे. आरोपींकडून १ कोटी ३१ लाखांचा तब्बल ९६ किलो गांजा जप्त करण्यात…

PCB Admin PCB Admin

दर्ग्याला पैसे दान करण्याचा बहाणा करत दिड लाखांचे गंठण लंपास

चाकण, दि. १७ (पीसीबी)- दर्ग्याला पैसे दान करण्याचा बहाणा करून एका महिलेचे दिड लाखांचे गंठण लंपास केले आहे. ही घटना मंगळवारी (दि.16) चाकण येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस…

PCB Admin PCB Admin

गुप्तदान करण्याचा बहाणा करत महिला व्यावसायिकाचे दागिने केले लंपास

निगडी, दि. १७ (पीसीबी)- गुप्तदान करण्याचा बहाणा करून व्यावसायिकाचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. हा साराप्रकार मंगळवारी (दि.16) निगडी गावठाण येथील वैष्णवी जनरल स्टोअर येथे घडली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस…

PCB Admin PCB Admin

कागदपत्रात फेरफार करत वृक्षतोड केल्या प्रकरणी ज्येष्ठ नागरिका विरोधात गुन्हा दाखल

चिखली, दि. १७ (पीसीबी)- महापालिकेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करत वृक्षतोड केल्या प्रकऱणी एका 75 वर्षीय नागरिकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना 11 जानेवारी रोजी कुदळवाडी चिखली येथे घडली आहे.…

PCB Admin PCB Admin

जरांगे पाटील यांची पदयात्रा दिनांक 24 रोजी पिंपरी चिंचवड मध्ये दाखल होणार

पिंपरी, दि. १७ (पीसीबी)-गेल्या पाच महिन्यांपासून पासून मराठा समाज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या मागणीसाठी विविध प्रकारचे आंदोलन करत आहे,आरक्षणाची मागणी मान्य करतो मराठा समाजास कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले…

PCB Admin PCB Admin

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवून पुणावळ्यात फसवणूक

पुनावळे, दि. १७ (पीसीबी)- एअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सागून ते शेअर विकत फिर्यादीची तब्बल 26 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 18 नोव्हेंबर 2023 ते 16 जानेवारी 2024…

PCB Admin PCB Admin

‘जल्लोष शिक्षणाचा पर्व -२’ साठी महापालिका प्रशासन सज्ज

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) :- ‘जल्लोष शिक्षणाचा पर्व -२’ हा दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परांच्या समन्वयातून काम करावे, कार्यक्रमात उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांना…

PCB Admin PCB Admin

कंटेनरची दुचाकीला धडक; भोसरीत वृद्धाचा मृत्यू

भोसरी, दि. १७ (पीसीबी) भरधाव कंटेनरने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 15 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता रोशल गार्डन समोर भोसरी येथे…

PCB Admin PCB Admin