आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, खिचडी घोटाळाप्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक
मुंबई, दि. १८ (पीसीबी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. बीएमसी खिचडी घोटाळाप्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. ईडीनं सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची…
राम जन्मभुमी सोहळ्यानिमित्त इंद्रायणीनगरच्या श्री राम मंदिरातही भजन, किर्तन, महाप्रसाद
पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – अयोध्या येथील राम जन्मभुमी मंदिरातील रामलल्लांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त २२ जानेवारीला देशभरात मोठा दिवाळी साजरी होणार आहे. भोसरीच्या इंद्रायणीनगर येथील राम मंदिरात त्यानिमित्ताने अगदी पहाटे…
वाकड- दत्तमंदिर रस्ता ४५ मीटर रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेणार!
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) : हिंजवडी आयटी हब आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा प्रमुख दुवा वाकड-दत्तमंदिर रस्ता विकास आराखड्याप्रमाणेच विकसित केला जाईल. ४५ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटवून जागा ताब्यात घेण्यात येईल,…
राम मंदिर सोहळ्याचे शरद पवार यांना निमंत्रण, पण…
पुणे दि.१७ (पीसीबी) - अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. राम मंदिराच्या या सोहळ्याला इंडिया आघाडीचे नेते जाणार नाहीत. या…
श्रीराम मंदिरासाठी 22 जानेवारीला देशभरात राष्ट्रीय सुट्टी
नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) : 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे 22 जानेवारीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.…
हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
पुणे, दि. १७ (पीसीबी) - विमाननगरसह कोरेगाव पार्क परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका अभिनेत्रीसह उझबेकिस्तानमधील दोन…
महानगरपालिका प्रशासनाकडून ७ होर्डिंग धारकांचे परवाने रद्द…
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) : शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करुन त्याचे संगोपण सुध्दा केले जाते. शहर सुंदर स्वच्छ व हरित…
अतिक्रमण विरोधात महानगरपालिकेकडून कारवाई…
पिंपरी,दि. १७ (पीसीबी) -' पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील मोठ्या रस्त्यालगत, सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण, अनधिकृत पत्राशेड व वीट बांधकामांवर महानगरपालिकेकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नागरिकांना सार्वजनिक रस्ते मोकळे करणे, रस्ते, जागा…
ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी प्रमुख विश्वसपदी अॅड. राजेंद्र बाबुराव उमाप
पुणे, दि. १७ (पीसीबी) : आळंदीच्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वसपदी अॅड. राजेंद्र बाबुराव उमाप यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या मासिक सभेत सर्वानुमते त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब…
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे देशभर उपक्रम !
पुणे, दि. १७ (पीसीबी) - 22 जानेवारीला भगवान श्रीराम पुन्हा अयोध्येच्या भूवैकुंठात अवतरण्याचा परम दिव्य क्षण जवळ आला आहे. त्यामुळे देशभर अतिशय आनंदाचे आणि राममय वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु…

