मोदींचा कंठ दाटला, म्हणाले… मलाही लहानपणी अशा घरात राहता आलं असतं तर…

सोलापूर, दि. १९ (पीसीबी) - आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गरीबांना घरं उपलब्ध करुन देण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी विठ्ठलाला नमन करत आणि…

PCB Admin PCB Admin

तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरवात

तुळजापूर, दि. १९ (पीसीबी) : तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (ता. १८) सुरवात झाली. देवीची शेजघरातील निद्रिस्त मूर्ती पहाटे सिंहासनावर अधिष्ठित करण्यात आली. सकाळी सहा ते सकाळी नऊपर्यंत नित्योपचार अभिषेक…

PCB Admin PCB Admin

राम मंदिराचे हे विशेष तुम्हाला माहित आहे का ?

अयोध्या, दि. १९ (पीसीबी) : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीरामाचा अभिषेक होणार आहे. देशभरातील लोकांमध्ये या निमित्ताने उत्सवाचे वातावरण आहे. कारण शेकडो वर्षानंतर राम मंदिर अयोध्येत होत…

PCB Admin PCB Admin

जमिनीवर झोपतात, फक्त नारळपाणी पितात; 11 दिवसांच्या अनुष्ठानासाठी PM मोदींचे कठोर व्रत

अयोध्या, दि. १८ (पीसीबी) - पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम लल्लाची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. सोहळा भव्य होईल अशाप्रकारची तयारी सुरु झाली आहे. सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी अकरा दिवसांचे व्रत्त…

PCB Admin PCB Admin

नदी पात्रात भराव टाकणारी आठ वाहने जप्त

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) - पिंपळे गुरव येथील मोरया पार्क, कृष्णराज कॉलनी, अमृता कॉलनी, भाऊनगर, मुक्तांगण लॉन्स, देवकर पार्क, शिवनेरी कॉलनी या भागांतून वारंवार ट्रक, ट्रॅक्टर, डंपर, टेम्पो अशी वाहने भरुन…

PCB Admin PCB Admin

देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची ‘सी.आय.डी.’ चौकशी करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकमुखी मागणी !

कोल्हापूर, दि. १८ (पीसीबी) - केवळ महाराष्ट्र नव्हे, तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानध्ये प्रशासक नेमणे ही मंदिर सरकारीकरणाची पहिली पायरी असून याला भाविकांचा तीव्र विरोध आहे. प्रशासक…

PCB Admin PCB Admin

रामभक्तांसाठी आता पुण्यातून 15 विशेष गाड्या

पुणे, दि. १८ (पीसीबी) : देशात सध्या सगळीकडे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची प्रतिक्षा आहे. त्यात अनेक रामभक्त अयोध्येला जाण्यासाठी आतुर आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर काही दिवसांत हे मंदिर सगळ्या रामभक्तांमना दर्शनासाठी…

PCB Admin PCB Admin

ऑनलाइन’ वीजबिल भरण्यासाठी वर्षभरात ग्राहकसंख्येमध्ये तब्बल ३ लाखांनी वाढ

‘ऑनलाइन’ वीजबिल भरणारे ७५ टक्के पुणेकर राज्यात अव्वल पुणे, दि. १८ (पीसीबी) - महावितरणचे वीजबिल ‘ऑनलाइन’द्वारे भरण्यासाठी वीजग्राहकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. पुणे परिमंडलात गेल्या एका वर्षात वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा…

PCB Admin PCB Admin

मुंबई बेंगलोर महामार्गावर रुग्णवाहिका पलटली

किवळे, दि. १८ (पीसीबी) - मुंबई बेंगलोर महामार्गावर किवळे येथे रुग्णवाहिका पलटली. ही घटना गुरुवारी (दि. 18) पहाटे घडली. देहूरोड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,…

PCB Admin PCB Admin

कामातील अति घाईमुळे कामगाराचा हात तुटला

आंबेठाण, दि. १८ (पीसीबी) - कंपनीत काम करत असताना सुपरवायझरने एका कामगाराला अधिकचे काम दिले. तसेच ते काम अति घाईत करून घेतले. हे काम करत असताना कामगाराचा हात मशीन मध्ये…

PCB Admin PCB Admin