Notifications धक्कादायक: काळेवाडीत ८ वर्षाच्या चिमुकलीला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार By PCB Author - June 18, 2019 0 325 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – एका ८ वर्षाच्या चिमुकलीला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवार (दि.५) ते शनिवार (दि.१५) या दरम्यान पवनानगर काळेवाडी येथे घडली.