पुण्यातील बुधवार पेठ परिसरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी तपासणी मोहीम सुरू

bpcauthor
0 Min Read

पुण्यातील बुधवार पेठ परिसरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी तपासणी मोहीम सुरू केली आहे. परराज्यातून आल्याचा संशय असलेल्या दोन ते चार कंटेनरमधील खवा आणि पनीरचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात येत आहेत.

बुधवार पेठ परिसरातून पुण्यात मोठ्या प्रमाणावर खवा आणि पनीरचे वितरण केले जाते. प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित मालाची गुणवत्ता स्पष्ट होईल आणि त्यानुसार पुढील कारवाईची दिशा ठरवली जाणार आहे.

Share This Article