झोमॅटो कंपनीने 250 कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांचा पगार देत नोकरीवरून काढून टाकले

bpcauthor
0 Min Read

हैदराबाद येथील झोमॅटो कस्टमर सपोर्ट सेंटर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे

पैशांची बचत करण्यासाठी कंपनीने गेल्या सहा महिन्यांत ग्राहकसेवेचे काम बाहेरच्या थर्ड-पार्टी एजन्सीज आणि ऑटोमेशनकडे सोपवले, ज्यामुळे अंतर्गत कर्मचाऱ्यांचे अस्तित्व संपले आहे.

Share This Article