८४ जागांवर आघाडीचा राजद चा दावा

0
230

राष्ट्रीय जनता दलाने सायंकाळी ६ वाजता एक ट्वीट केले, त्यात ८४ जागांवर आघाडी दाखवली आहे. त्यांच्या रिअल टाईम डेटा नुसार हा दावा त्यांनी केला आहे. पोस्टल व्होट ची मोजणी अद्याप अनेक जागांवर बाकी आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी धीर खचू देऊ नये. मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांनी वाट पहावी असे स्पष्ठ करताना काही मतदारसंघाची दाखले त्यांनी दिले आहेत. त्यात महनार मतदार संघात 12 हज़ारांची, फतुआ मध्ये 14 हज़ारांची आणि सूर्यगढ़ा मतदारसंघात तब्बल 10 हज़ारांची आघाडी आहे असे नमूद केले आबे. हे मतदारसंघ टीव्हीवर मागे दाखविले आहेत.