सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

0
385

बारामती, दि. २१ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात २७७ जागांसाठी मतदान होत आहेत. अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रांत जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळीच मतदान केले आहे.