सासवडमध्ये मिलिंद एकबोटेंना मारहाण

0
403

सासवड, दि. ८ (पीसीबी) – समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना सासवड येथील एका कार्यक्रमात मारहाण झाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.७) रात्री साडे नऊच्या सुमारास सासवड येथील झेंडेवाडीमध्ये घडली.