संजय राऊतांना वेड लागलंय, वेड्यांच्या रुग्णालयात न्यावं लागणार – रावसाहेब दानवे

0
688

मुंबई,दि.२५(पीसीबी) – शिवसेना खासदार संजय राऊत यांना वेड लागलं आहे. सत्ता येण्याची वाट पाहतानाच संजय राऊत यांना वेड लागलं आहे . संजय राऊत यांना लवकरच वेड्यांच्या रुग्णालयामध्ये दाखल करावं लागेल असं भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर दानवेंनी निशाणा साधला आहे.