शिवस्मारकाच्या कामात अनियमिता; चौकशी न केल्यास इतिहास माफ करणार नाही – विनायक मेटे

0
417

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – शिवस्मारकाच्या कामात अनियमिता झाली आहे. त्यामुळे या कामाची चौकशी  करण्यात यावी, अशी मागणी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात केली आहे. दरम्यान, ही चौकशी न केल्यास विधान परिषदेत अधिकाऱ्यांवर  हक्कभंग आणला जाईल, असा इशारा मेटे यांनी या पत्रात दिला आहे.