मोशीत “दारु पिऊ नको”, असे बोलल्याने पतीने दाबला पत्नीचा गळा

0
543

मोशी, दि. ११ (पीसीबी) – “दारु पिऊ नको कामाला जात जा”, असे बोलल्याने पतीने पत्नीच्या अंगावर बसून तिचा गळा दाबून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोशी येथे घडली.