माढ्यातून लोकसभा लढवण्याचे शरद पवारांचे संकेत   

0
773

पुणे, दि. ९ (पीसीबी) – माढा लोकसभा मतदारसंघातून   निवडणूक लढवावी,  अशी मागणी खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. मात्र, माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही. पण याबाबत विचार करून सांगू, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.