पिंपळेगुरव येथील सीमा दांडेकर यांचे निधन

0
2240

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – पिंपळेगुरव येथील रहिवासी असलेल्या सीमा नरेश दांडेकर यांचे शनिवारी (दि. २२) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ४० वर्षाच्या होत्या.   

त्यांच्या मागे पती, एक मुलगा, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. सीमा दांडेकर या सेनापती बापट रस्त्यावरील कॉग्नीझंट कंपनीत नोकरीस होत्या.