पिंपरी-चिंचवडमध्ये विभागनिहाय ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार

0
1066

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात येत्या सोमवारपासून (दि.१९) आठवड्यातून एक दिवस विभागनिहाय पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. विभागनिहाय ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.    

सोमवार –      

प्राधिकरण – से.क्र.२७, २७अ, २८, निगडी गावठाण, कुदळवाडी ते देहू आळंदीरस्ता उजवी बाजू – रिव्हर रेसिडन्सी पर्यंत, बालघरेवस्ती, भैरवनाथ मंदिर परिसर, वडाचा माळ परिसर, किवळे, रावेत ग्रॅव्हिटी वरील भाग – से.क्र. २९ रावेत टाकीवरील गुरुद्वारा, वाल्हेकरवाडी परिसर, संपुर्ण पुनावळे

थेरगाव गावठाण टाकीवरील भाग-  थेरगाव गावठाण, स्वीस काउंटी परिसर, संदीप नगर भाग, श्रीदत्त कॉलनी, समता कॉलनी, ममता कॉलनी, नम्रता कॉलनी, संत ज्ञानेश्वर  कॉलनी, विजयनगर परिसर. एल्प्रो पाण्याच्या टाकीवरील भाग – चिंचवडगाव, केशवनगर, काकडे पार्क, प्रा.रामकृष्ण मोरे सभागृह परिसर, सुदर्शन नगर, यशोमंगल परिसर, हिंदुस्तान बेकरी परिसर,  विजयनगर, तानाजीनगर परिसर, वल्लभनगर पाण्याची टाकीवरील भाग – नशिक फाटा ते पुणे डावी बाजू, मनपाशाळा परिसर, कुंदननगर , मोशी पाण्याची टाकीवरील भाग- गायकवाड वस्ती, नागेश्वरनगर, इंद्रायणी पार्क, गणेशनगर, नंदनवन, बनकर वस्ती पश्चिम बाजू, बनकरवस्ती जुनी बाजू, पांजरपोळ पाण्याची टाकीवरील भाग – पांडवनगर 1 ते 4 , सहकार काँलनी, शिवशंकर 1 ते 4 देवकरवस्ती महादेवनगर , इंद्रायणीनगर पाण्याची टाकीवरील भाग- सेक्टर १ व २ व ३ मधील पाणीपुरवठा, बालाजी नगर बौद्ध विहार परिसर सेक्टर ७ चा काही भाग, शांतीनगर आश्रमशाळा टाकीवरील भाग- भगतवस्ती, गुळवेवस्ती, शांतीनगर,  संत तुकाराम नगर पाण्याची टाकीवरील भाग- शितलबाग, आपटे कॉलनी, खंडोबामाळ, नवग्रह मंदीर परिसर

मंगळवार-            

प्राधिकरण -से.क्र.२५, २४ (भाग), ओटा (आकुर्डी) कुदळवाडी ते देहू आळंदीरस्ता डावी बाजू, हरगुड् वस्ती, महाराष्ट्र वजन काटा परिसर, गणेश मंदिर परिसर, किवळे, रावेत ग्रॅव्हिटी वरील भाग – डि.वाय. पाटील कॉलेज रस्ता रावेत, शिंदे वस्ती परिसर, संपुर्ण ताथवडे,  नायडू टाकीवरील भाग – काळेवाडी, तापकीर नगर, जय मल्हार नगर, ड्रायव्हर कॉलनी, अशोका सोसायटी, गोकुळ परिसर.

पिंपरी डिलक्स टाकीवरील भाग – पिंपरी कॅम्प, मिंलिंदनगर प्रकल्प व झोपडपट्ट्या, पिंपरी अशोक थिएटर जवळील भाग, नवमहाराष्ट्र टाकीवरील भाग, पिंपरीगाव,  पिंपरीनगर, पिंपरी गावातील सर्व भाग, भाटनगर.

नेहरुनगर पाण्याची टाकीवरील भाग- गांधीनगर झोपडपट्टी, बजरंग नगर, बकवाल कॉलनी, ग्रीन पार्क, कर्मयोग होसिंग सोसायटी, आत्मनगर, जय  गणेश, वरद हस्त रेणूका, भक्ती सिटी प्राईड हॉटेल चा भाग खराळवाडी, कामगारनगर, भगवतगीता मंदिर, मोशी पाण्याची टाकी – सस्तेवाडी आल्हाटवस्ती , मोशी गावठान परीसर

WD – 4  मोशी – मोशी गावठाण लक्ष्मीनगर, सस्तेवाडी, आल्हाटवाडी, मोशी गावठाण परिसर, शिवाजीवाडी, नागेश्वरविद्यालय, शिवाजीवाडी, जकातनाका परिसर, बो-हाडेवाडी WD – 4  टाकी – देहु रस्ता दोन्ही बाजु, सेक्टर ४,६,९ गणेश साम्राज्य व से. ३ मधील काही भाग, पांजरपोळ पाण्याची टाकी- गुरूविहार सोसायटी, लांडगेनगर, धावडेवस्ती,  संत तुकाराम नगर पाण्याची टाकी- दिघी रोड गवळीनगर राधानगरी श्रीराम काँलनी, रामनगरी विठ्ठलपार्क संभाजीनगर श्रीकृष्ण काँलनी , नेहरुनगर स्टेडिअम – विठ्ठलनगर पुर्णवसन प्रकल्प अजमेरा टाकी – अजमेरा, वास्तुउद्योग, म्हाडा काँलनी, अमृतेश्वर, लालटोपीनगर

बुधवार-

विठ्ठलवाडी,  श्रीकृष्णनगर, आकुर्डी गावठाण, पंचतारानगर, विवेकनगर, तुळजाईवस्ती, प्राधिकरण- से.क्र.२३, २६, २८ (भाग), सिध्दीविनायकनगरी परिसर. नागेश्वर शाळा, व्हिस्टेरीया सोसायटी, इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय परिसर, चिखली गावठाण लाईन, रामदासनगर, महादेवनगर, गिताई कॉलनी, लांडेवस्ती, रोकडेवस्ती, धर्मराजनगर, पाटीलनगर, शेलारवस्ती परिसर

किवळे, रावेत ग्रॅव्हिटी वरील भाग –  किवळे मधील आदर्श नगर, इंद्रप्रभा सोसायटी, उत्तमनगर, साईनगर मामुर्डी. लक्ष्मणनगर पाण्याच्या टाकीवरील भाग – पडवळनगर, मातोश्री कॉलनी, बेलठिका नगर, कन्हैय्या पार्क, कावेरीनगर, रिदम सोसायटी, प्रथम सोसायटी. भगवान नगर टाकीवरील भाग –  सयाजी हॉटेल मागील परिसर, भुजबळ वस्ती, भुमकर चौक परिसर, प्रिस्टीन प्रोलाईफ सोसायटी, वेदांत परिसर

पिंपळे सौदागर पाण्याच्या टाकीवरील भाग – पिंपळे सौदागर गावठाण, सोसायट्यांचा परिसर, कुंजीर कॉलनी परिसर, विश्वशांती परिसर, शिवसाई रस्ता, वैदुवस्ती व सुदर्शन नगर भाग- वैदूवस्ती, सुदर्शन नगर, निसर्ग कॉलनी, काशिद पार्क, जवळकर नगर, कल्पतरु सोसायटी, मोशी पाण्याची टाकी- शिवाजीवाडी, जकातनाका परिसर, आदर्शनगर कचरा डेपो भाग १, आदर्शनगर पेट्रोल पंपानागील भाग २, कचरा डेपो भाग ३, संत तुकारामनगर डेपो मार्ग

सेक्टर क्र. ७ व १० पाण्याची टाकी- सेक्टर ७ व १० बिगर निवासी भाग, पांजरपोळ टाकी- लांडगेवस्ती, से.१ देसाई हाँस्पीटल कासारवाडी टाकी- रेल्वे गेटाखालील बाजु,  दिघी पाण्याची टाकी- दिघी गावठान, विजयनगर, चौधरीपार्क, रूणवाल पार्क, काटेवस्ती इ.  मंजुरीबाई शाळा, महादेवनगर , भारतमातानगर व परिसर , हनुमान काँलनी  नं 1 व 2, सहकार काँलनी 1 व 2, कृष्णानगर, श्रीराम काँलनी, ज्ञानेश्वर पार्क, महादेवनगर , वनगरी (भाग), सावंतनगर,

गुरूवार-

मोहननगर, साई मंदिर, इंदिरानगर – ऑटो क्लस्टर, एम्पायर स्क्वेअर, काळभोरनगर, आण्णसाहेब मगर झोपडपट्टी, शुभश्री सोसायटी परिसर,  से.क्र.२४ (भाग), दत्तवाडी, आकुर्डी, ऐश्वर्यम सोसायटी परिसर, आनंदनगर (एम.आय.डी.सी.)  त्रिवेणीनगर टाकीवरील पुर्ण परिसर, त्रिवेणीनगर तळवडेरोड उजवी बाजू, तळवडे गावठाण, देवी इंद्रायणी सोसायटी, देहू आळंदीरोड, त्रिवेणीनगर ते तळवडे रोड डावी बाजू

मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हणेवस्ती, सोनवणेवस्ती रोड ते गणेश सोसायटी चिखली पर्यंत,  किवळे, रावेत ग्रॅव्हिटी वरील भाग –  किवळे गावठाण, शेळके वस्ती, रावेत बीआरटीएस रस्ता. श्रीनगर टाकीवरील भाग – रहाटणी, गजानन नगर, नखाते वस्ती खालचा भाग, श्रीनगर, तांबे शाळा परिसर, साई कॉलनी परिसर, रहाटणी लिंक रोड परिसर.

रहाटणी क्र. २ च्या टाकीवरील भाग – शिवराज नगर, हॅप्पी थॉट रोड परिसर, नखाते वस्ती – वरचा भाग, कोकणे चौक परिसर, एसएनबीपी शाळा परिसर, राम नगर परिसर, पिंपळे गुरव पाण्याच्या टाक्यांवरील भाग – पिंपळे गुरव परिसर, गांगार्डे नगर, कवडे नगर, काटेपुरम, मयुर नगरी, पिंपळे गुरव गावठाण, काशिदनगर, आनंद पार्क, भालेकर नगर  ते गंगोञी नगर, रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळील परिसर, शिवराम नगर, विद्यानगर, प्रभात नगर, मोरया पार्क, साठ फुटी रोड जवळील परिसर, ओंकार कॉलनी, देवकर पार्क ते मातोश्री पार्क, गजानन नगर ते नेताजी नगर, विनायक नगर.

नेहरुनगर पाण्याची टाकी-  फुलेनगर से ७/१० पाण्याची टाकी – MIDC परिसर खंडेवस्ती, तापकीरनगर  पांजरपोळ  पाण्याचीटाकी (नविन)- सदगुरुनगर,  भोसरी गावठाण आश्रमशाळा पाण्याची टाकी- गव्हाणे वस्ती, शितल बाग, गावठाण, विकास काँलनी, लांडेवाडी

शुक्रवार –

दवाबाजार, चिंचवड रेल्वे स्टेशन, संभाजीनगर, शाहुनगर से.क्र.२२ वरील परिसर, यमुनानगर, रूपीनगर, किवळे, रावेत ग्रॅव्हिटी वरील भाग –  रावेत मधील रावेत गावठाण, सेलेस्टीयल सिटी परिसर, लक्ष्मीनगर, म्हस्के वस्ती परिसर.

जगताप डेअरी तसेच कस्पटेवस्ती टाकीवरील भाग – जगताप डेअरी, विशाल नगर, डी.पी रोड परिसर, पार्क स्ट्रिट सोसायटी, कस्पटे वस्ती रस्ता – डावी बाजू. पिंपळे निलख टाकीवरील भाग तसेच बायपास वरील भाग, पिंपळे निलख गावठाण, सोसायट्या, रक्षक सोसायटी.

दत्तनगर (थेरगाव) बायपासवरील भाग काळा खडक टाकीवरील भाग –  स्वामी विवेकानंद नगर, मुंजोबा नगर. जुनी सांगवी व नवी सांगवी भाग – पीडब्ल्यूडी टाकी, नायडू टाकी, जुनी सांगवी टाक्यांवरील सर्व भाग. नेहरुनगर पाण्याची टाकी- समिर बंगला अब्दुल कलाम मागील भाग, गंगानगर, महेशनगर, ययती,रेणुका, अक्षय सोसायटी, जयहिंद संघटना .डी.वाय.पाटील परिसर, WD4 से 6 (12 लाख टाकी) पाण्याची टाकी- गंधर्वनगरी, खानदेशनगर

पांजरपोळ पाण्याची टाकी- अक्षयनगर, आनंदनगर, वल्लभनगर टाकी-  शंकर वाडी, नाशिकफाटा उजवीकडील भाग, वाघेश्वर पाण्याची टाकी- डी.वाय.पाटील, पठारे मळा, बुर्डे वस्ती, काळजेवाडी, कोतवालवाडी, च-होली गावठाण,साठेनगर, काळजेवाडी, पश्चिम पठारेमळा,डी.वाय.पाटील, पूर्व पठारे मळा, गावठाण, सेक्टर १२ टाकी- से. ११, से.१३, वाघेश्वर काँलनी, देहु रस्ता दोन्ही बाजु

शनिवार-

कृष्णानगर, शिवतेजनगर, सचिन परिसर, घरकुल, पुर्णानगर, शरदनगर, अजंठानगर, किवळे, रावेत ग्रॅव्हिटी वरील भाग – किवळे मधील भिमाशंकर नगर, दत्तनगर, सिद्धिविनायक कॉलनी, बापदेव नगर. भगवान नगर टाकीवरील इंदिरा कॉलेज ताथवडे येथील भाग, शनि मंदीर परिसर, काळा खडक टाकीवरील भाग –  काळा खडक झोपडपट्टी, पंडीत पेट्रोल पंपा समोरील परिसर, सुखदा कॉलनी

वाकड बायपासचा भाग – वाकड गावठाण, भिंगारे कॉर्नर, भाऊसाहेब कलाटे नगर, सदगुरु कॉलनी नं. १,२,३. कुणाल आयकॉन टाकीवरील भाग – मनमंदीर सोसायटी, फाईव्ह गार्डन सोसायटी, शिवार हॉटेलच्या मागील भाग, कुणाल आयकॉन रोडवरील सोसायट्या, रहाटणी गावठाण.

बिजलीनगर पाण्याच्या टाकीवरील भाग –  बिजलीनगर टाक्यांवरील तसेच वाल्हेकरवाडी टाकीवरील सर्व भाग, प्रेरणा शाळा परिसर, सायली कॉम्प्लेक्स, शिवनगरी, बळवंत नगरी, चिंतामणी चौक परिसर, रेल विहार, चिंचवडे नगर, ओम कॉलनी नं. १,२,३., रजनीगंधा सोसायटी, नागसेन नगर झोपडपट्टी.

नेहरुनगर पाण्याची टाकी- यशवंत चौक, ढमाले गॅरेज, अँथोनी गार्डन, जुने वलभनगर, सुखवानी, गंगा स्काय, वाडेलाल, जुना वल्लभनगर, म्हाडा कॉलनी जरपोळ पाण्याची टाकी- फुलेनगर रामनगर, राधाकृष्णनगर , हुतात्मा चौक , शास्त्रीचौक, सदगुरूनगर, महादेवनगर , देवकर वस्ती मँगझीन पाण्याची टाकी- गणेशनगर, गजानननगर, पठारे कॉलनी, साई नगरी, लक्ष्मी नारायण नगर, ताजणेमळा, गोखले मळा, चंद्रफुल गार्डन.

कासारवाडी पाण्याची टाकी- फुगेवाडी,  बो-हाडेवाडी पाण्याची टाकी- विनायकनगर, संजय गांधीनगर व सुवर्ण ढाबा परिसर, बोराटेवस्ती नाशीकरोड, टेकाळेवस्ती खालचा भाग, टेकाळेवस्ती वरचा भाग, सिव्हर  हॉटेल बोऱ्हाडेवाडी पंचशील हॉटेल सावतामाळीनगर

रविवार –

जाधववाडी, से.क्र.१६ व १३, जाधववाडी परिसर, आहेरवाडी मधला पेठा व बोलाईचा मळा, राजे शिवाजीनगर, चिखली-मोशी शिवरस्ता, एम.आय.डी.सी.- आकुर्डी, शाहुनगर, आनंदनगर, किवळे, रावेत ग्रॅव्हिटी वरील भाग –  विकासनगर, एम.बी. कॅम्प परिसर.

वाकड बायपास वरील भाग –  सुदर्शन कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, वाघमारे वस्ती, शेख वस्ती, आदर्शनगर. गणेश टाकीवरील भाग, प्रेमलोक पार्क पाण्याच्या टाकीवरील भाग – प्रेमलोक पार्क, उद्योगनगर, क्वीन्सटाऊन सोसायटी, भोईर नगर, पांढारकर चाळ, गिरीराज बायपास वरील भाग – सुखनगरी, पवना नगर, रस्टन कॉलनी परिसर, वेताळ नगर झोपडपट्टी तसेच दापोडी

नेहरुनगर स्टेडिअम पाण्याची टाकी- उद्यमनगर, बोपखेल, बोपखेल भाग १, रामनगर, गणेशनगर, दिघी पाण्याची टाकी- साई पार्क , माऊलीनगर, परांडेनगर, दत्तनगर, आदर्शनगर, शिवनगरी, सह्याद्री काँलनी.