पालकमंत्र्यांची यादी जाहिर

0
334

मुंबई, दि.९ (पीसीबी) – मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या. बुधवारी रात्री ही यादी जाहीर करण्यात आली.

 जिल्हा आणि पालकमंत्री

 पुणे– अजित अनंतराव पवार

मुंबई शहर– अस्लम रमजान अली शेख

मुंबई उपनगर– आदित्य उद्धव ठाकरे

ठाणे आणि गडचिरोली– एकनाथ संभाजी शिंदे

रायगड – आदिती सुनिल तटकरे

रत्नागिरी– ॲड. अनिल दत्तात्रय परब

सिंधुदुर्ग– उदय रविंद्र सामंत

पालघर– दादाजी दगडू भुसे

नाशिक– छगन चंद्रकांत भुजबळ

धुळे– श्री. अब्दुल नबी सत्तार

नंदुरबार– ॲड. के.सी. पाडवी

जळगाव– गुलाबराव रघुनाथ पाटील

अहमदनगर– हसन मियालाल मुश्रीफ

सातारा– शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

सांगली– जयंत राजाराम पाटील

सोलापूर– दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

कोल्हापूर– विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

औरंगाबाद– सुभाष राजाराम देसाई

जालना– राजेश अंकुशराव टोपे

परभणी– नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

हिंगोली– वर्षा एकनाथ गायकवाड

बीड– धनंजय पंडितराव मुंडे

नांदेड– अशोक शंकरराव चव्हाण

उस्मानाबाद– शंकरराव यशवंतराव गडाख

लातूर– अमित विलासराव देशमुख

अमरावती– ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर

अकोला– ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

वाशिम– शंभुराज शिवाजीराव देसाई

बुलढाणा– डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

यवतमाळ– संजय दुलीचंद राठोड

नागपूर– डॉ. नितीन काशिनाथ राऊत

वर्धा– सुनिल छत्रपाल केदार

भंडारा– सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

गोंदिया– अनिल वसंतराव देशमुख

चंद्रपूर– विजय नामदेवराव वडेट्टीवार