टिडीआरच्या फाईलवर सही न केल्याने पिंपरी महापालिकेच्या अभियंत्याला नगरसेवक राहुल कलाटे कडून शिवीगाळ करुन धमकी; गुन्हा दाखल

0
404

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – टिडीआरच्या फाईलवर सही न केल्याच्या रागातून महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक राहुल कलाटे आणि त्यांचा साथीदार विनोद मोरे या दोघांनी फोनवर तसेच महापालिका भवनातील कार्यालयात जाऊन महापालिकेचे अभियंते अनिल महादेव राऊत यांना शिवीगाळ करुन धमकावले.