चिंता मत करना, टायगर अभी जिंदा है’- शिवराजसिंह चौहान

0
453

भोपाळ, दि. २० (पीसीबी) –  चिंता मत करना, टायगर अभी जिंदा है’अशी फिल्मी डॉयलॉग मारत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी  आपल्या  समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. आपली राज्यात सत्ता आली नसली, तरी आपले राजकीय सामर्थ्य कायम आहे, असे ते म्हणाले.