गुन्हेगारी पार्श्वभूमीची जाहिरात करून निवडणूक लढवा – सर्वोच्च न्यायालय

0
325

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरात द्यावी. तसेच उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किमान तीन वेळा वृत्तपत्रात ही जाहिरात प्रसिध्द करणे आवश्यक आहे. त्यानंतर निवडणूक लढवावी, असे आदेश  सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.