खासदार उदयनराजे यांचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात स्वागत असेल – नितेश राणे

0
315

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन लवकरच मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश करणार आहे, असे ट्विट काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचेही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात  स्वागत असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.