इंद्रायणीनगरमधील सूरज लांडगे यांची युवासेनेच्या जिल्हा युवा अधिकारीपदी निवड

0
629

भोसरी, दि. २ (पीसीबी) – इंद्रायणीनगर येथील सूरज लांडगे यांची युवासेनेच्या खेड-आळंदी-भोसरी जिल्हा युवा अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये सूरज लांडगे यांची जिल्हा युवा अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे.