आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही ….

0
338

मुंबई, दि.३ (पीसीबी) –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी असभ्य भाषा वापरल्यानं वाद निर्माण झाला आहे. सीएए कायदा लागू न करायला बापाचं राज्य आहे का?,” से शेलार म्हणाले होते. शेलार यांनी केलेल्या विधानाचा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही. महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे,” असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी शेलार यांना दिले आहे.