पाणीपुरवठा विभागाच्या निविदेत ‘रिंग’चा संशय? निविदा रद्द करण्याची नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी
पिंपरी, दि. २२ - शहरातील विविध पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांवरील वितरण व्यवस्थेचे परिचालन व देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा सूचना क्र. पाणीपुरवठा/HO/2/39/2026-2027 व पाणीपुरवठा/HO/3/2/2026-2027 संदर्भात गंभीर आक्षेप नोंदविण्यात…
गरजू ,पीडित, दुर्बल, वंचित विद्यार्थ्यांसाठी वुई टुगेदर फाउंडेशनचा मदतीचा हात
दि.२२(पीसीबी) - वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने दुर्बल, गरजू,पीडित,वंचित, विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्यता निधी वाटप व दहावी ,बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा दुहेरी कार्यक्रम चिंचवड येथे पार पडला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर…
हॉटेल रेटिंग टास्कच्या आमिषाने पावणेतीन लाखांची फसवणूक
फाइव्ह स्टार हॉटेल्सना रेटिंग देण्याच्या ऑनलाइन टास्कमधून एका महिलेची दोन लाख ८७ हजार ६८१ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना २० मे रोजी थरमॅक्स कंपनी, आकुर्डी येथे घडली. याबाबत पिडित…
प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्यावर मोठी कारवाई; २१.११ लाखांचा मुद्देमाल जप्त
एफडीएची छापेमारी: वाहनांसह मोबाईलही जप्त, आरोपींवर 'मकोका' लावण्याची तयारी अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाने पिंपरी-चिंचवड परिसरात एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान राज्यात प्रतिबंधित असलेल्या पानमसाला आणि सुगंधित…
चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करून मानवतावादी भारत घडविण्याचा संकल्प करूया! – पांडुरंग बलकवडे
पिंपरी, दि. २२- जुलमी ब्रिटिश अधिकारी रॅण्डचा वध करून देशस्वातंत्र्याचा संकल्प करणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करून मानवतावादी महान भारत घडविण्याचा आपण संकल्प करूया!' असे आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक…
‘तुतारीचे ५ खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात – धर्मराव बाबा आत्राम
मुंबई, दि. १९ - महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत फुटल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेस…
भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाच्या टीमने घेतली महापौर रवि लांडगे यांची भेट…
पिंपरी, दि.१८ - अभिनेत्री तथा खासदार कंगना रानौत निर्मित “भारत भाग्य विधाता” हा हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज तापडिया,चित्रपट निर्मात्या बबीता अशीश्वाल तसेच अभिनेत्री गिरिजा…
कचरा नियमांची सक्ती आणि सोसायट्यांवरील दंडात्मक कारवाई तुर्तास रोखा! – आमदार शंकर जगताप
पिंपरी, दि. १८ : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste Generators) घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी…
जेन झी’ पिढीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचंड आशावादी
पुणे, दि. १८ -“देशाच्या नव्या म्हणजेच ‘जेन झी’ पिढीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचंड आशावादी आहे. आजचे तरुण आपल्या परंपरा आणि भारताच्या गौरवाशी मनापासून जोडले गेले असून समाजात रचनात्मक बदलांसाठी मोठे…
मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार
कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा पिंपरी, दि. १९: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दुकानातील आरक्षित भूखंड भाडेतत्त्वावर देत आहोत असा फलक मनपा भवनावर लावावा, तसेच ज्या संस्थेला व ज्या मोठ्या कारभाऱ्यांना याचा…

