वकिलांनी चित्तरंजन दास यांची भूमिका अंगीकारून न्यायासाठी लढावे! – केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवालजस्टिस फॉरवर्ड परिषद २०२६ संपन्न

पिंपरी , दि. १८ - 'वकिलांनी देशभक्त चित्तरंजन दास यांची भूमिका अंगीकारून न्यायासाठी लढावे!' असे आवाहन केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बहाई सेंटर, कोर्ट चेंबर, चर्चगेट, मुंबई…

PCB Admin PCB Admin

मोशी कचरा डेपो मध्ये झालेली दुर्घटना त्यामध्ये मृत पावलेले आमचे सर्व तरुण सहकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

या सर्व परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी असून हे दुःख कधीही भरून न निघणारे आहे. पण निश्चितपणे आम्ही कायमस्वरूपी आपणाला सहकार्य तर करून परंतु राज्य सरकार पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या माध्यमातून…

PCB Admin PCB Admin

नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करून विशेष सखोल पुनरीक्षणात सहभागी व्हावे : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

एसआयआर अभियानाचा महापालिका स्तरावर आढावा मतदार यादी अचूक करण्यावर भर पिंपरी, दि. १८ : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि मतदार यादीतील माहिती अचूक व अद्ययावत करण्यासाठी सुरू…

PCB Admin PCB Admin

शासन पातळीवर हालचाली गतिमान; जेथे स्मशानभूमी नाही त्या गावांचा शासकीय निधी रोखणार, ‘एक गाव, एक स्मशानभूमी’तून दिला जाणार समानतेचा संदेश!

पिंपरी, दि. १६:राज्यातील हजारो गावांमधील स्मशानभूमींचा प्रश्न आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे अखेर मार्गी लागणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील अत्यंत संवेदनशील अशा 'गाव तिथे स्मशानभूमी' या विषयावर विविध…

PCB Admin PCB Admin

महावितरणशी समन्वय साधल्याशिवाय खोदाईची कामे करू नका – आमदार शंकर जगताप

पिंपरी, दि. १६ : मागील आठवड्यात पिंपरी चिंचवड शहरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरात पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या होत्या. इतर विभागांकडून झालेल्या खोदाई दरम्यान…

PCB Admin PCB Admin

महापालिकेत झळकणार दिवंगत अजितदादा, लक्ष्मणभाऊ व अहिल्यादेवी होळकर यांची तैलचित्रे

पिंपरी, दि. १४ - पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार, माजी आमदार दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तैलचित्रे लावण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव गुरुवारी (ता. 16)…

PCB Admin PCB Admin

डेंग्यू, मलेरियाविरुद्ध महापालिकेची व्यापक प्रतिबंध मोहीम

स्वच्छता, डास प्रतिबंधावर विशेष भर; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पिंपरी, दि. १४ - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरभर प्रतिबंधात्मक…

PCB Admin PCB Admin

मोशी कचरा डेपोतील बायोमायनिंग प्रकल्प, लिचेट प्रदूषण आणि WTE प्रकल्पाच्या नियमभंगाबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने खुलासा करावा -चेतन बेंद्रे

दि.१४ (पीसीबी)-पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो येथील घनकचरा व्यवस्थापन, Legacy Waste Biomining प्रक्रिया तसेच Waste-to-Energy (WTE) प्रकल्पाच्या पर्यावरणीय नियमपालनाबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांसमोर…

PCB Admin PCB Admin

महापालिकेची सॉफ्टवेअर प्रणाली आठ दिवसांपासून ठप्पदोषींवर कठोर कारवाईची मागणी – नगरसेवक संदीप वाघेरे

पिंपरी, दि. १४ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची मुख्य सॉफ्टवेअर प्रणाली गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामकाजासह महापालिकेचे प्रशासकीय व्यवहार आणि महसूल संकलन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. या…

PCB Admin PCB Admin

पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेबाबत आंदोलक शेतकऱ्यांची प्रशासनाबरोबर सकारात्मक बैठक खासदार श्रीरंग बारणे यांचा पुढाकार

पिंपरी, दि. १३ - मावळातील पवना धरण परिसरातून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राबाबतच्या पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत आंदोलनात सहभागी शेतकरी आणि प्रशासनाबरोबर सोमवारी समन्वय बैठक झाली. या बैठकीत आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा…

PCB Admin PCB Admin