पर्यावरणाचा र्हास थांबविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा – खा. वंदना चव्हाण
- पर्यावरणदिनाचे औचित्य साधत वनराई आणि गुडविल फाउंडेशनचा स्तूत्य उपक्रम पुणे, दि. ५ (पीसीबी) - भविष्यातील आपल्या पिढ्यांसाठी पृथ्वी सुरक्षित ठेवायची असेल तर आजच्या या आधुनिक जगामध्ये टाकावू वस्तूंचा व…
आता नेहरूंनाच ईडी ची नोटीस पाठवायचे बाकी
- दै. सामना अग्रलेखा तून भाजपाचा खरपूस शब्दांत समाचार मुंबई, दि. ५ (पीसीबी) - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड या प्रकरणात ईडीने नोटीस…
सई ताम्हणकरला ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार
मुंबई, दि. ५ (पीसीबी) - मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईने मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून अभिनय कारकिर्दीला…
किल्ले शिवनेरी आणि लेण्याद्रीच्या डोंगरावर जाण्यासाठी रोपवे बांधण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
पुणे, दि. ५ (पीसीबी) - छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी आणि लेण्याद्रीच्या डोंगरावर जाण्यासाठी रोपवे बांधण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद सार्वजनिक बांधकाम, पुणे प्रादेशिक विभागाने…
काश्मिरी पंडितांच्या पाठीशी रझा अकादमी
मुंबई, दि. ५ (पीसीबी) - जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत. येथील हिंदूंना दहशतवादी सातत्यानं लक्ष्य करत आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनानंतर काश्मिरी पंडितांनी खोरं सोडलंय.…
व्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेत निष्काळजीपणा न्युर्याक, दि. ५ (पीसीबी) - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेत निष्काळजीपणा झाल्याची बातमी समोर येत आहे. एक विमान अचानक नो-फ्लाय झोनमध्ये…
बाबा कल्याणी हे खऱ्या अर्थाने आर्थिक राष्ट्रवादाचे प्रतीक
पुणे, दि. ५ (पीसीबी) : जगभरात हजारो कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करणारे बाबा कल्याणी हे खऱ्या अर्थाने आर्थिक राष्ट्रवादाचे प्रतीक आहेत, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी बाबा कल्याणी…
झुंडशाहीच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थाच मोडून काढण्याचा प्रयत्न
तळेगाव दाभाडे, दि. ५ (पीसीबी) - झुंडशाहीच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थाच मोडून काढण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला उद्देशून केली. विकासाचे दावे फोल ठरल्याने भावनेला…
अनधिकृत बांधकाम कारवाई थांबवण्यासाठी लाच घेताना पोलीस रंगेहात सापडला
पुणे, दि. ५ (पीसीबी) - अनधिकृत बांधकाम कारवाई थांबवण्यासाठी 1 लाख 10 हजार रुपये लाच मागून 10 हजार रुपये लाच घेणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल शिरीष आप्पासाहेब कामठे याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक…
पिंपरी-चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले; गाडीला भीषण अपघात
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) पुणे ते सांगली दरम्यान झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वजण जयसिंगपूरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. यासंदर्भात पोलिसांकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त शिरोटे कुटुंबिय…

