पवना धरण भरलेले असतानाही शहरात अडीच वर्षे कृत्रिम पाणीटंचाई हे भाजपाचे पाप; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा हल्लाबोल
पिंपरी, दि. 4 (पीसीबी) :- गेली तीन वर्षे पवना धरण हे सातत्याने शंभर टक्के भरत असतानाही पिंपरी-चिंचवड शहरवासियांवर लादलेली कृत्रिम पाणीटंचाई हे भाजपचे पाप आहे. पाच वर्षांपूर्वी आंद्रा आणि भामा…
अजित पवार यांचा दौरा, राष्ट्रवादीचा जोश भाजपा बेहोश – थर्ड आय – अविनाश चिलेकर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (३ जून) दिवसभर पिंपरी चिचवड शहराचा जो काही दौरा केला तो आगामी निवडणुकीत काय परिस्थिती असेल याची एक झलक होती. भल्या सकाळी ६.५५ पासून दुपारी…
कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने
सावधान !!! कोरोना दुपटीने वाढले मुंबई, दि. ४ (पीसीबी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत राज्यामध्ये १,३५७ नव्या कोरोना बाधितांची…
जवाहर कोटवाणी यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार जाहीर…..
पिंपरी,दि. ४ (पीसीबी) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा "पिंपरी चिंचवड समाजभूषण" पुरस्कार यावर्षी पिंपरीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जवाहर किशनचंद कोटवाणी यांना जाहीर…
बॉयलर स्फोटात आठ जिवंत मजूरांचा क्षणात कोळसा
लखनऊ, दि. ४ (पीसीबी) - बॉयलरचा स्फोट झाल्याने केमिकल फॅक्टरीला आग लागली. या भीषण आगीत आठ मजूर जिवंत जळाले. कारखान्यात आणखी कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना…
मोठी बातमी … या ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक
मुंबई, दि. ४ (पीसीबी) : कोरोनाचा आकडा पुन्हा एकदा वाढू लागलाय. काल राज्यभरात 1134 रूग्ण आढळले होते. यानंतर पुन्हा राज्यात मास्क वापरणं बंधनकारक असण्याचं सांगण्यात आलंय. गर्दीच्या ठिकाणी राज्यात मास्क…
‘तुला कोठे जायचे आहे, मी सोडू का’? म्हणत महिलेचा विनयभंग
भोसरी, दि. ४ (पीसीबी) - 'तुला कोठे जायचे आहे, मी सोडू का'? असे म्हणत दोघांनी एका महिलेला मारहाण केली. अश्लिल बोलून महिलेची छेड काढली, विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि.2)…
मोशीतील ‘रिव्हर प्लोगेथॉन’ मोहिमेत 3 टन कचरा संकलित
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्लास्टिक मुक्ती अभियाना अंतर्गत क क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रातील चिखली व मोशी येथील इंद्रायणी नदीच्या परिसरात आयोजित "रिव्हर प्लोगेथॉन" मोहिम मध्ये सुमारे चारशे…
राष्ट्रवादीने जनतेला चोवीस तास पाण्याचे स्वप्न दाखवून फसविले – एकनाथ पवार
-भाजपने केलेल्या विकास कामांचे पालकमंत्र्याने केले भूमिपूजन व उद्घाटने -उपमुख्यमंत्र्यानी प्रशासकांच्या आडून शहरावर कृत्रिम पाणी टंचाई लादली पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - पिंपरी चिंचवडकरांना राष्ट्रवादी काॅंग्रेसने चोवीस बाय सात…
देवेंद्र फडणीस यांचा सोलापूर दौरा रद्द …
मुंबई, दि. ४ (पीसीबी) : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांचा सोलापूर दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रकृती बिघडल्याने फडणवीसांचा दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर फडणवीस मुंबईला रवाना झाले…

